Rahul Narvekar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रताप्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना १५ फेब्रुवारीपर्यंत अवधी वाढवून दिला आहे. ...
Ravindra Waikar - जोगेश्वरी येथे एका तारांकित हॉटेलच्या बांधकाम व व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांची सोमवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दहा तास चौकशी केली. ...
कौटुंबिक वादातून डॉक्टर पत्नीने थेट घरच पेटवून दिल्याची घटना एपीआय कॉर्नरजवळ सोमवारी सकाळी घडली. याप्रकरणी पतीने दिलेल्या तक्रारीवरून पत्नीविरोधात मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Supreme Court: खटल्यांमध्ये याचिकाकर्त्यांची जात किंवा धर्म नमूद करण्याची पद्धत तातडीने बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने आपले प्रशासन व अन्य न्यायालयांना दिला. ...
मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले. ...
Rajya Sabha Election 2024: राज्यसभेच्या ५६ जागांसाठी १६ राज्यात २७ फेब्रुवारीला मतदान हाेणार असून, राज्यातील सहा जागांपैकी सहकारी पक्षांच्या मदतीने पाच जागा जिंकण्यासाठी भाजपकडून रणनीती आखण्यात येणार आहे. ...
Parliament Budget Session 2024: संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान १४६ खासदारांचे निलंबन केले होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ते मागे घेतले जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनादरम्यान सरकारकडून खासदारांचे निलंबन मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला जाऊ शकत ...