लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब - Marathi News | Maratha community in Yavatmal district, 4 lakh 96 thousand families in open category | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील ४ लाख ९६ हजार कुटुंब

मराठा समाजाला मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र निर्गमित करण्याच्यादृष्टीने विविध विभागाकडून अभिलेख तपासणी केली जात आहे. ...

सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा - Marathi News | Abolish draft Sagesoyre gazette; Otherwise forget voting, warns Equality Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सगेसोयरे राजपत्र मसुदा रद्द करा; अन्यथा मतदान विसरा, समता परिषदेचा इशारा

शासनाकडून नुकतेच कुणबी प्रमाणपत्राबाबत शासन आदेश काढला असून सगेसोयरे यांनादेखील प्रमाणपत्र देण्याबाबतचा मसुदा राजपत्रात दिला आहे. ...

भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | In Bhiwandi, a case has been registered against those who cheated by selling 24 flats in the names of others | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत २४ सदनिका परस्पर इतरांच्या नावे करून फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

भिवंडी :  महानगरपालिका क्षेत्रात एका इमारतीला मालमत्ता क्रमांक अस्तित्वात असताना फसवणूक करण्याच्या इराद्याने पालिकेतून नवीन मालमत्ता क्रमांक घेऊन तब्बल ... ...

चंद्र-ज्येष्ठा पिधान युतीचा अनोखा नजारा सोमवारी - Marathi News | A unique sight of Chandra-Jyestha Pidhan alliance on Monday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चंद्र-ज्येष्ठा पिधान युतीचा अनोखा नजारा सोमवारी

चंद्र आणि वृश्चिक राशीतील ठळक तारका ज्येष्ठा यांची पिधान युतीचा अनोखा नजारा सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी बघता येणार आहे. ...

कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा, कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा - Marathi News | OBC community march in Kopargaon, GR doing injustice to OBCs for issuing Kunbi certificate | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुणबी प्रमाणपत्र देण्याचा जीआर ओबीसींवर अन्याय करणारा, कोपरगावात ओबीसी समाजाचा मोर्चा

कोपरगाव येथे गुरुवारी ओबीसी समाजाचा मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला. यावेळी कुदळे बोलत होते. मोर्चेकऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. ...

प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 76 lakh worth of goods seized including banned Gutkha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रतिबंधित गुटख्यासह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त

मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जाते. ...

राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन - Marathi News | Protest by lawyers in Bhiwandi to protest the murder of Rahuri lawyer couple | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राहूरी वकील दांपत्य हत्येच्या निषेधार्थ भिवंडीत वकिलांचे आंदोलन

या आंदोलनात शेकडो वकील सहभागी झाले होते. ...

IND vs ENG : भारताचा स्टार खेळाडू तिसऱ्या कसोटीला, तर जलदगती गोलंदाज संपूर्ण मालिकेला मुकणार  - Marathi News | IND vs ENG : Ravindra Jadeja likely to miss the third Test of the series, Mohammed Shami will miss the whole Test series against England, Mohammed Shami will miss the whole Test series against England  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताचा स्टार खेळाडू तिसऱ्या कसोटीला, तर जलदगती गोलंदाज संपूर्ण मालिकेला मुकणार 

India vs England Test Series - भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत धक्क्यांमागून धक्के बसताना दिसत आहेत. ...

पंधरा एकरात संकरित गव्हाची लागवड, पदवीधर शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Cultivation of hybrid wheat in 15 acres, graduate farmer's experiment successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इगतपुरी तालुक्यात संकरित गव्हाची लागवड, पदवीधर गोकुळ जाधवचा यशस्वी प्रयोग

मेहनतीच्या साथीनं इगतपुरी तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने संकरित गहू लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. ...