लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांचं आवाहन - Marathi News | Take advantage of the training, KDMC Commissioner Dr. Indurani Jakhar | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांचं आवाहन

वेब डेव्हलपमेंट, हार्डवेअर नेटवर्किंग, ऑटो कॅड, नर्सिंग असिस्टंट, रिटेल सेल्स एक्झिक्यूटिव्ह तसेच संगणक साक्षरता आदी. विविध प्रकारचे कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. ...

आलिया भट आणि शर्वरी वाघच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार शिव रवैल - Marathi News | Shiv Rawail will direct Alia Bhatt and Sharwari Wagh's upcoming film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भट आणि शर्वरी वाघच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन करणार शिव रवैल

आदित्य चोप्राच्या यशराज फिल्म्स YRFजासूस विश्वातील पहिला महिल्या गुप्तहेरवर आधारीत चित्रपट बनवत आहे, ज्यामध्ये आलिया भट आणि बंटी और बबली २ फेम अभिनेत्री शर्वरी वाघ देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ...

शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली - Marathi News | Agricultural Guarantee Scheme provides greater financial support to farmers; The rush for money stopped | Latest latur News at Lokmat.com

लातुर :शेतमाल तारण योजनेचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार; पैशासाठीची होणारी धावाधाव थांबली

लातूर जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४१३ शेतकऱ्यांना ५ कोटी ४९ लाख ४९ हजार ७२ रुपयांचे कर्ज वितरण ...

जायकवाडी धरणातील पाणीसाठा झाला कमी,डाव्या कालव्यावर पाणी न सोडण्याचा निर्णय - Marathi News | The water storage in Jayakwadi dam has reduced, decision not to release water on the left canal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जायकवाडी धरणातील पाणीसाठा झाला कमी,डाव्या कालव्यावर पाणी न सोडण्याचा निर्णय

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीटंचाई पुढे येण्याची शक्यता आहे. उपलब्ध पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. ...

महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीचे लोंढे थांबवा; श्रमिक सेनेची आयुक्तांकडे मागणी  - Marathi News | Stop deputation in municipal corporation; Shramik Sena's demand to the Commissioner | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महानगरपालिकेतील प्रतिनियुक्तीचे लोंढे थांबवा; श्रमिक सेनेची आयुक्तांकडे मागणी 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बहुतांश प्रमुख पदांवर प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांची वर्णी लावण्यात आली आहे. उपायुक्तपदाची ११ पदे आहेत. ...

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Bharat Rang Mahotsav by Governor Ramesh Bais | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते भारत रंग महोत्सवाचे उद्घाटन

परेश रावल, रघुबीर यादव यांच्या उपस्थितीत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा महोत्सव सुरू ...

छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्याला अटक - Marathi News | Tired of being harassed, his wife ended herself; Mother-in-law along with husband arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :छळाला कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या; पतीसह सासू-सासऱ्याला अटक

सततच्या त्रासाला कंटाळून पीडितेने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली... ...

उल्हासनगर बडोदा बँकेत बॉम्बची अफवा; पोलिसांनी केली एकाला अटक - Marathi News | Ulhasnagar Baroda Bank Bomb Rumor; Police arrested one | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर बडोदा बँकेत बॉम्बची अफवा; पोलिसांनी केली एकाला अटक

उल्हासनगर पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून बॉम्ब शोधक पथकाला माहिती दिल्यावर पथकाने बँकसह परिसराची पाहणी केली ...

'सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन ते बोलतात', राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Manoj Jarange patil criticized on mns Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सत्ताधाऱ्यांची सुपारी घेऊन ते बोलतात', राज ठाकरेंच्या टीकेला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून राज्यात आंदोलन सुरू आहे. ...