लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात - Marathi News | Latest News Central team on tour for onion crop inspection in Nashik district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कांद्याला भाव नाही, दुष्काळी स्थिती, केंद्रीय पथक पाहणीसाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात

नाशिक जिल्ह्यातील कांदा पिकाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय पथक दौऱ्यावर आहे. ...

गृहयुद्धाने ग्रासलेल्या या देशात सत्तांतर, राष्ट्रपती परिषदेने पंतप्रधानांना हटवले, मंत्री बनला नवा PM - Marathi News | After coming to power in this civil war-torn Yemen, the President's Council removed the Prime Minister, the minister became the new PM | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गृहयुद्धाने ग्रासलेल्या या देशात सत्तांतर, राष्ट्रपती परिषदेने पंतप्रधानांना हटवले, मंत्री बनला नवा PM

Yemen News: आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त असलेल्या येमेनमधील राष्ट्रपती परिषदेने देशात सत्तापरिवर्तन घडवून आणले आहे. सोमवारी राष्ट्रपती परिषदेने देशाचे पंतप्रधान मईन अब्दुल मलिक सईद यांना पदावरून बरखास्त केले आहे. ...

अंबानींचा मोठा डाव, जियो खरेदी करणार Paytmचा वॉलेट बिझनेस? आली अशी अपडेट - Marathi News | Ambani's big move will Jio buy Paytm s wallet business An update has come rbi sanctions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अंबानींचा मोठा डाव, जियो खरेदी करणार Paytmचा वॉलेट बिझनेस? आली अशी अपडेट

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस आणि एचडीएफसी बँक पेटीएमचा वॉलेट व्यवसाय खरेदी करणार आहेत का? यावर एक मोठी अपडेट आली आहे. ...

'ॲनिमल'च्या संदीप रेड्डींना करायचं आहे कंगनाबरोबर काम; अभिनेत्री म्हणते- "मला सिनेमात घेतलं तर..." - Marathi News | animal director sandeep vanga reddy wanted to work with kangana ranaut actress said dont give me any role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ॲनिमल'च्या संदीप रेड्डींना करायचं आहे कंगनाबरोबर काम; अभिनेत्री म्हणते- "मला सिनेमात घेतलं तर..."

संदीप वांगा रेड्डी यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. ...

ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिसली भारतीय ‘शक्ती’; ५ जणांचा सन्मान - Marathi News | Indian 'Shakti' seen at Grammy Awards; Honor of 5 people | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्रॅमी पुरस्कारांमध्ये दिसली भारतीय ‘शक्ती’; ५ जणांचा सन्मान

झाकिर हुसेन, शंकर महादेवन यांच्यासह ५ जणांचा सन्मान ...

थरुर, पात्रा, हरसिमरत कौर बादल, सरोज पांडे यांना ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार; दिल्लीत सोहळा - Marathi News | 'Lokmat' Parliamentary Award to Tharoor, Patra, Harsimrat Kaur Badal, Saroj Pandey; Ceremony in Delhi today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थरुर, पात्रा, हरसिमरत कौर बादल, सरोज पांडे यांना ‘लोकमत’ संसदीय पुरस्कार; दिल्लीत सोहळा

मनेका गांधी, रामगोपाल यादव यांना जीवनगौरव; ‘धर्म आणि जातींमध्ये गुरफटली लोकशाही’वर रंगणार परिसंवाद ...

वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय - Marathi News | 2 lakh jobs will be provided through 6 meetings in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वर्षभरात ६ मेळाव्यांतून देणार २ लाख रोजगार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : छ. संभाजीनगर, नाशिक, पुणे व कोकण विभागांत होणार मेळावे ...

निवडणुकीत मतपत्रिकांशी छेडछाड; सुप्रीम कोर्टाने फटकारले, दिले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Tampering with ballot papers in elections is a mockery of democracy; The Supreme Court reprimanded | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीत मतपत्रिकांशी छेडछाड; सुप्रीम कोर्टाने फटकारले, दिले महत्त्वाचे आदेश

चंडीगड महापौर निवडणूक; सरन्यायाधीशांनी फटकारले, व्हिडीओ रेकॉर्डिंग व मतपत्रिका जतन करून ठेवण्याचे आदेश ...

Amit Shah Exclusive Interview: आता तारीख नव्हे, न्याय मिळणार; नव्या युगाचा प्रारंभ हाेणार... - Marathi News | Now, not the date, justice will be done; A new era will begin... Says amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Exclusive Interview: आता तारीख नव्हे, न्याय मिळणार; नव्या युगाचा प्रारंभ हाेणार...

Amit Shah Exclusive Interview: केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची ‘लोकमत’ला विशेष मुलाखत ...