BCC News: पाच वर्षांपूर्वीची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणाची चित्रफीत संपादित करून प्रेक्षकांनी दिशाभूल केल्याप्रकरणी बीबीसी या वृत्तसंस्थेचे वरिष्ठ संचालक टिम डेव्ही व वृत्तप्रमुख डेबराह टर्नेस यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा ला ...
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज मंगळवारी २० जिल्ह्यांतील १२२ मतदारसंघांत मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, सुमारे ४ लाख सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत. ३.७ को ...
Password News: डिजिटल जगात डेटा सुरक्षेची चर्चा वाढली असली तरी, पासवर्ड निवडण्यात लोकांचा निष्काळजीपणा अजूनही कायम आहे. संशोधकांनी २०२५ मध्ये लीक झालेल्या २ अब्जाहून अधिक खात्यांच्या पासवर्डचे विश्लेषण केले असता त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
Mohammed Shami News:अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राष्ट्रीय निवड समितीसोबत घेतलेला पंगा भोवण्याची शक्यता आहे. कारण, निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या विरोधात शमीने माध्यमांमध्ये जाहीर वक्तव्य केल्याने बीसीसीआय त्याच्यावर नाराज असल्याची माहि ...
Ranji Trophy: बलाढ्य मुंबई संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या ड गटातील आपल्या चौथ्या लढतीत हिमाचल प्रदेशचा एक डाव १२० धावांनी धुव्वा उडवत सोमवारी तिसऱ्याच दिवशी दिमाखात बाजी मारली. मुंबईने पहिल्या डावात २५९ धावांची आघाडी घेऊन हिमाचल प्रदेशवर फाॅलोऑन लादला ...
Thane News: ठाण्यातील शीतल परिवहन या खासगी ट्रान्सपाेर्ट कंपनीची त्याच कंपनीतील व्यवस्थापक राजेंद्र मिश्रा आणि धीरेंद्र मिश्रा यांच्यासह पाच जणांच्या टोळीने एक कोटी ५५ लाख ७१ हजारांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, चाैकशी ...
Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. ...
Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. ...
UPI Payment: भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘ज्युनिओ पेमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीला प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट (पीपीआय) जारी करण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. या सुविधेमुळे खास अल्पवयीनांसाठी तयार केलेले यूपीआय वॉलेट सुरू करण्याचा मार्ग मोकळा ...
Air Pollution: मुंबईसह शहरांसोबत राज्यातील उर्वरित प्रमुख शहरांतील नागरिकांचा श्वास कोंडलेलाच आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यासाठीचा निधी खर्च करण्यात स्थानिक स्वराज्य संस्थांनी हात आखडता घेतल्याचे समोर आले आहे ...