दिल्लीमध्ये लाल किल्ल्यापासून काही अंतरावर एका कारमध्ये भीषण स्फोट झाला. यात दहा लोकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. ही कार आय२० असून ती हरयाणातील आहे. ...
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशन गेट क्रमांक-१ जवळ उभ्या असलेल्या कारमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर संपूर्ण देशात सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...