लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका - Marathi News | 72 percent reservation in the state now; Role of government to benefit class instead of caste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात आता ७२ टक्के आरक्षण; जातीऐवजी वर्गाला लाभ देण्याची सरकारची भूमिका

मराठा समाजाला आता इडब्ल्यूएस आरक्षण नाही ...

डाेक्यात काठी घालून वृद्ध आईचा केला खून; निर्दयी मुलाला पोलिसांनी केली अटक - Marathi News | A boy killed an elderly mother in Latur, the police arrested the accused boy | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डाेक्यात काठी घालून वृद्ध आईचा केला खून; निर्दयी मुलाला पोलिसांनी केली अटक

घटनास्थळी डीवायएसपी भागवत फुंदे, पाेलिस निरीक्षक एस.डी. नरवाडे यांनी भेट दिली. तपास सपाेनि. देवकत्ते करीत आहेत. ...

कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली? भारताचा पासपोर्ट या नंबरला - Marathi News | Which country's passport is the most powerful? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली? भारताचा पासपोर्ट या नंबरला

फ्रान्सचा पासपोर्ट जगात सर्वात शक्तिशाली असल्याचे समोर आले आहे. ...

"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप - Marathi News | "BJP leaders should throw onions, export ban to remain till March 31", Says Anil deshmukh on farmer issue of onion and bjp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपा नेत्यांना कांदे फेकून मारले पाहिजे"; निर्यात बंदी कायम असल्याने राष्ट्रवादीचा संताप

भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कांद्याची निर्यात बंदी उठवल्याचा मोठा डांगोरा पिटला ...

प्रचारात ‘डीपफेक’ कसे रोखणार? उपाययोजनेसाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपनआय आल्या एकत्र - Marathi News | How to prevent deepfake in propaganda? Meta, Microsoft, Google, OpenEye came together for the solution | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रचारात ‘डीपफेक’ कसे रोखणार? उपाययोजनेसाठी मेटा, मायक्रोसॉफ्ट, गुगल, ओपनआय आल्या एकत्र

काही दिवसांपूर्वी आघाडीचे अभिनेते तसेच राजकारण्यांचे डीपफेक समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. ...

एकीकडे कपातीची कुऱ्हाड, दुसरीकडे ३००% पगारवाढ; १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले - Marathi News | other 300% pay rise; 12 thousand employees were fired | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकीकडे कपातीची कुऱ्हाड, दुसरीकडे ३००% पगारवाढ; १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

खर्च कमी करण्याचे कारण पुढे देत गुगलने जानेवारीत जवळपास एक हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. ...

सरकारच्या ‘भीम’ची भरभराट; डाऊनलोड करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक, पेटीएमकडे युजर्सने फिरवली पाठ - Marathi News | number of downloaders of BHIM app has increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या ‘भीम’ची भरभराट; डाऊनलोड करण्याचे प्रमाण दुपटीपेक्षा अधिक, पेटीएमकडे युजर्सने फिरवली पाठ

आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) केलेल्या कारवाईमुळे पेटीएमच्या लोकप्रियतेत घट झाली आहे. ...

आजचे राशीभविष्य, २१ फेब्रुवारी २०२४: आजचा दिवस आर्थिक लाभाचा, नोकरीत वरिष्ठ खुश होतील - Marathi News | Today's Horoscope, February 21, 2024: Today is a day of financial gain, seniors will be happy in job | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :राशीभविष्य, २१ फेब्रुवारी २०२४: आजचा दिवस आर्थिक लाभाचा, नोकरीत वरिष्ठ खुश होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

शाळांमध्ये मोबाइल बंदी, शिक्षणासाठी मोठा निर्णय; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा - Marathi News | Mobile ban in schools, big decision for education; British Prime Minister Rishi Sunak's announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळांमध्ये मोबाइल बंदी, शिक्षणासाठी मोठा निर्णय; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा

मुलांना लागलेले मोबाइल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घातली आहे. ...