लोकल फेर्या नियमित नसल्याने विद्यार्थी व पालक आणि शिक्षक वर्गाला प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून येते. ...
राज्यातील एसएनडीटी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ यांना प्रत्येकी १०० कोटी, तर उर्वरित विद्यापीठांना प्रत्येकी २० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ...
- पुणे, कुरकुंभ, दिल्ली नंतर सांगलीत पुणे पोलिसांची धडाका - बंगलोर आणि हैद्राबाद अशा मेट्रोसिटीत एमडीची पुरवठा झाल्याची माहिती समोर - एमडीची पुरवाठा झाल्याचे लक्षात आल्याने अनेक राज्यात पथके रवाना ...
Ameen Sayani Passed Away: रेडिओवरील भारदस्त आवाज, बिनाका गीतमाला फेम आकाशवाणीवरील प्रख्यात निवेदक अमीन सयानी यांचं आज निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. अमीन सयानी यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ...
संवाद साधण्यासाठी भाषा हे एक प्रमुख माध्यम आहे. संवादाच्या गरजेतूनच अगदी प्राचीन काळापासून विविध भाषा उदयास आल्या. सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ...