Satyapal Malik : किरू हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पाशी संबंधित भ्रष्टाचारप्रकरणी सीबीआयने गुरुवारी सकाळी माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची आणि कार्यालयाची झडती घेतली. ...
बचाव पक्षाच्या वतीने आरोपींना कमीत कमी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपींना २९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली... ...
वडील मंदिरातून आले. त्यांनी आपल्या मुलाला पत्नीबद्दल विचारले असता त्याने समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची नजर घरात पडलेल्या पत्नीच्या चप्पलवर पडली आणि त्यांना संशय आला. ...
केंद्र सरकारने उसाच्या एफआरपीत प्रतिटन आठ टक्के म्हणजेच २२५ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी रात्री घेतला. २०२४-२५ या साखर हंगामासाठी १०.२५ टक्के उताऱ्याला प्रतिटन ३४०० रुपये दर मिळणार आहे. ...
दुबईत अनेक गोष्टी पाहिल्या. त्यापैकी एक सोपी आणि अनुकरणीय जागा लक्षात राहिली ती म्हणजे ‘डेरा’ येथील गोल्ड सौक (GOLD SOUK) म्हणजेच सोन्याचे मार्केट. ...