लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जूहु इथं ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाची चोरी; पालिकेची पोलिसात तक्रार - Marathi News | Theft of iron cover on Juhu drainage; BMC Municipality complaint to police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जूहु इथं ड्रेनेजवरील लोखंडी झाकणाची चोरी; पालिकेची पोलिसात तक्रार

झाकणाच्या चोरीमुळे पावसाळ्यामध्ये मानवी जीवनाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा प्रकार करणाऱ्या व्यक्तीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी स्थानिकांची मागणी आहे. ...

"आता आमच्यासाठी काम राहिलं नाही" अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, 'नव्या कलाकारांमुळे...' - Marathi News | TV actress Asha Negi upset as she is not getting work on tv shifted to web shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आता आमच्यासाठी काम राहिलं नाही" अभिनेत्रीने व्यक्त केलं दु:ख, म्हणाली, 'नव्या कलाकारांमुळे...'

सिनेमांमध्ये काम करताना मिळालं टीव्ही अभिनेत्रीचं लेबल, आशा नेगीने केले अनेक खुलासे ...

प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष - Marathi News | prathmesh parab wedding kshitija ghosalkar mehendi ceremony photos viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रथमेशची पराजू! क्षितीजाच्या हातावर रंगली दगडूच्या नावाची मेहेंदी, खास डिझाइनने वेधलं लक्ष

Prathmesh Parab Wedding : क्षितीजाच्या हातावर प्रथमेशच्या नावाची मेहेंदी! फोटोंनी वेधलं लक्ष ...

अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातव्यांदा समन्स; आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले - Marathi News | Delhi Excise policy case : ED summons Delhi CM Arvind Kejriwal to appear before it on Monday, 26th February, his is the 7th ED summon to him | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना ईडीचे सातव्यांदा समन्स; आता 'या' दिवशी चौकशीसाठी बोलावले

Delhi Excise policy case : यापूर्वी, अरविंद केजरीवाल सोमवारी (१९ फेब्रुवारी) ईडीसमोर हजर होणार होते, परंतु ते हजर झाले नाहीत.  ...

Satyapal Malik : "मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही"; CBI च्या छाप्यावर सत्यपाल मलिकांचा मोठा खुलासा - Marathi News | Satyapal Malik gave his first reaction on cbi raid know what he said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी शेतकऱ्याचा मुलगा, घाबरणार नाही"; CBI च्या छाप्यावर सत्यपाल मलिकांचा मोठा खुलासा

Satyapal Malik : सत्यपाल मलिक यांच्या घरावर आणि कार्यालयावर CBI ने छापा टाकल्यानंतर आता मलिक यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Video: स्टंप बनलंय रॉकेलचं कँड अन् पुठ्ठा; काश्मीरच्या गल्ली क्रिकेटमध्ये सचिन खेळतो तेव्हा - Marathi News | Video: Kerosene can and cardboard become stump... When Sachin Tendulkar comes to street cricket in Kashmir youth | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: स्टंप बनलंय रॉकेलचं कँड अन् पुठ्ठा; काश्मीरच्या गल्ली क्रिकेटमध्ये सचिन खेळतो तेव्हा

गल्ली क्रिकेट खेळणाऱ्यांमध्ये येऊन सचिन तेंडुलकरने येऊन बॅट हाती घेतल्यावर काय होईल. पाहा व्हिडिओ.... ...

छतावर सोलर बसवा; ७८ हजार सबसिडी मिळवा, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना  - Marathi News | for solar energy generation central government will give 78 thousand rs subsidy to each family  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :छतावर सोलर बसवा; ७८ हजार सबसिडी मिळवा, केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना 

सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पासाठी केंद्राकडून कुटुंबाला ७८ हजार रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. ...

नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वीकारला पदभार - Marathi News | Newly elected Collector Kishan Javale assumed charge | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नवनिर्वाचित जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्वीकारला पदभार

जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांची बदली शासनाने केली असून त्याच्या जागी कोकण अपर आयुक्त किशन जावळे यांची नियुक्ती केली आहे ...

आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन - Marathi News | Man won lottery worth 6 crore bought land again Found buried treasure | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी लागली 6 कोटी रूपयांची लॉटरी, त्यातून खरेदी केलं शेत; शेतातही सापडलं मोठं धन

आज आम्ही तुम्हाला एका अशा व्यक्तीबाबत सांगणार आहोत ज्याबाबत वाचून तुम्ही अवाक् व्हाल. कारण त्याचं नशीब फारच जोरावर होतं. ...