लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन - Marathi News | IND vs ENG 4th Test predicted playing xi captain Rohit Sharma master plan Axar Patel may comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन

पहिल्या पराभवानंतर रोहितच्या संघाने सलग दोन कसोटी जिंकले. पण खेळाडूंच्या दुखापतीमुळे कर्णधारापुढे संघनिवडीचे आव्हान आहे. ...

स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल आयोजित मास्टर क्लासचा यशस्वी समारोप - Marathi News | Successful conclusion of master class conducted by Startup and IT Promotion Sale | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्टार्टअप आणि आयटी प्रमोशन सेल आयोजित मास्टर क्लासचा यशस्वी समारोप

“व्यवसाय धोरणे आणि व्यवसाय रणनिती” या विषयांवर हल्लीच दोन मास्टरक्लासचे आयोजन केले होते. ...

भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी उपशहरप्रमुख कैलास धोत्रे सह एकूण सात जणांना अटक - Marathi News | total of seven people including deputy city chief kailas dhotre have been arrested in connection with the murder of a youth in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील तरुणाच्या हत्ये प्रकरणी उपशहरप्रमुख कैलास धोत्रे सह एकूण सात जणांना अटक

एका आरोपीस भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली  केल्याने एकूण अटक आरोपींची संख्या सात वर पोहचली आहे. ...

अभियंता विभागाच्या कामकाजाची चौकशी करून लेखापरीक्षण करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी - Marathi News | Investigate and audit the working of Engineer Department, Vijay Vadettiwar demanded | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अभियंता विभागाच्या कामकाजाची चौकशी करून लेखापरीक्षण करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव सुधीर ज्ञानदेव पवार यांच्या निवेदनास अनुसरून वडेट्टीवार यांनी महापालिका आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. ...

मराठा आरक्षण न्यायालयातही टिकेल, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही - Marathi News | maratha reservation will survive in court says mp dr. testimony of shrikant shinde | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :मराठा आरक्षण न्यायालयातही टिकेल, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची ग्वाही

आरक्षण न्यायालयातही टिकेल यासाठी भक्कम प्रयत्न करू अशी ग्वाही खासदार डॅा.श्रीकांत शिंदे यांनी आज येथे दिली. ...

शरद पवार नाही, शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकतील; भाजप खासदाराचा दावा - Marathi News | ahmednagar bjp mp sujay vikhe patil criticizes ncp sharad pawar jayant patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार नाही, शेवटचा डाव जयंत पाटीलच टाकतील; भाजप खासदाराचा दावा

जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरून नगर दक्षिणचे भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ...

डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार - Marathi News | hyderabad dentist chopped off womans lip says she looked good and laughed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डेंटिस्टने कापला महिलेचा ओठ, छान दिसतेस म्हणत हसला; 'त्या' क्लिनिकमधील भयंकर प्रकार

डेंटिस्टने रुटीन चेकअपसाठी आलेल्या महिलेचा ओठ कापला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेने तक्रार केल्यावर तो हसला आणि ती आता आणखी चांगली दिसत आहे असं म्हणत तिला टोमणा देखील मारला. ...

व्यक्तीला लागली 2800 कोटी रूपयांची लॉटरी, पण कंपनीने देण्यास दिला नकार; कारण... - Marathi News | Washington dc man wins Rs 2800 crore lottery company says it was a website error | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :व्यक्तीला लागली 2800 कोटी रूपयांची लॉटरी, पण कंपनीने देण्यास दिला नकार; कारण...

अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये राहणाऱ्या जॉनने सहा जानेवारी 2023 ला लॉटरी कंपनी ‘पावरबॉल’ ची एक लॉटरी तिकीट खरेदी केली होती. ...

“राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला - Marathi News | thackeray group ambadas danve taunts mns raj thackeray over party to contest lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राज ठाकरे लोकसभा लढल्याने महाराष्ट्रात मोठे परिवर्तन होणार नाही”; ठाकरे गटाचा खोचक टोला

Shiv Sena Thackeray Group Vs MNS Raj Thackeray: राज ठाकरेंचे नेहमीच इकडे-तिकडे, तळ्यात-मळ्यात असे सुरू असते, असे सांगत ठाकरे गटातील नेत्याने टीका केली आहे. ...