लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई - Marathi News | Changeover switch hidden behind photo; Electricity theft of eight lakhs caught, operation of Mahavitran in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई

महावितरणच्या नेरूळ उपविभागाच्या शाखा कार्यालय-१ चे शाखा अभियंता आशिष इंगळे हे मागील काही दिवसांपासून संशयित ग्राहकाच्या वीजवापरावर लक्ष ठेवून होते. ...

Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच - Marathi News | Hyundai Creta N Line launch on March 11th: New Creta's louder, sportier avatar | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Hyundai ने केली घोषणा, 'या' दिवशी होणार Creta N Line लाँच

Hyundai Creata : ही मिड-साइज एसयूव्ही असणार असून या कारचे पेटंट इमेज आणि स्पाय शॉट्स आधीच लीक झाले आहेत. ...

'शिवा' मालिकेत नवा ट्विस्ट; शिवावर आशुतोषच्या कवितेची जादू - Marathi News | New twist in 'Shiva' series; The magic of Ashutosh's poem on Shiva | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवा' मालिकेत नवा ट्विस्ट; शिवावर आशुतोषच्या कवितेची जादू

Shiva Serial : झी मराठी वाहिनीवर नुकतीच शिवा मालिका (Shiva Serial) भेटीला आली आहे. आता ही मालिका प्रत्येक भागात एक मनोरंजक वळण घेत आहे. ...

चांगला मुलगा कसा जन्माला येईल? सासरच्यांनी सुनेला सांगितलं तंत्र, पण झाली मुलगी अन्... - Marathi News | How can a good boy child be born kerala woman moves high court against husband after giving birth a girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चांगला मुलगा कसा जन्माला येईल? सासरच्यांनी सुनेला सांगितलं तंत्र, पण झाली मुलगी अन्...

"एवढे सर्व करूनही मुलगा झालाच नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतर सुनेने मुलीला जन्म दिला अन् मग..." ...

वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय, आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश - Marathi News | 165-bed cancer hospital to be built in Bandra West, Ashish Shelar's efforts a success | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे पश्चिम येथे उभे राहणार १६५ खाटांचे कॅन्सर रुग्णालय, आशिष शेलार यांच्या प्रयत्नांना यश

कॅन्सर रुग्णांची संध्या वाढत असून सध्या मुंबईत कॅन्सर सेवेचा मुख्य भार परळ आणि खारघर येथील टाटा मेमोरियल सेंटर्सद्वारे उचलला जातो. ...

उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा - Marathi News | Notices to 54 shopkeepers for widening of road from Ulhasnagar Bhatia to Netaji Chowk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर भाटीया ते नेताजी चौक रस्ता रुंदीकरणासाठी ५४ दुकानदारांना नोटिसा

उल्हासनगरात एमएमआरडीएच्या १५० कोटीच्या निधीतून मुख्य ७ रस्त्याचे काम सुरू असून रस्त्याचे ३० टक्के कामही पूर्ण झाले नाही. ...

दूध अनुदानाची मुदत एक महिन्यांनी वाढवल्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा! पण शासननिर्णय नाही - Marathi News | Milk subsidy extended by one month Announcement Animal Husbandry Minister | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दूध अनुदानाची मुदत एक महिन्यांनी वाढवल्याची पशुसंवर्धन मंत्र्यांची घोषणा! पण शासननिर्णय नाही

महसूलमंत्री तथा पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्र्यांनी सभेत बोलताना घोषणा केली असून शासननिर्णय अजून घेतलेला नाही. ...

उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन - Marathi News | Uddhav Thackeray consoled Danve's family | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्धव ठाकरे यांनी केले दानवे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

दानवे यांचे वडील एकनाथराव यांचे १६ फेब्रुवारी अल्पशा आजाराने निधन झाले होते. पक्षप्रमुख ठाकरे हे विदर्भाचा दौरा आटोपून मुंबईला परत जात होते. ...

मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक, दोन डझन फोन जप्त - Marathi News | Accused who grabbed the mobile phone and ran away arrested, two dozen phones seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या आरोपींना अटक, दोन डझन फोन जप्त

पोलिसांनी दोन डझनांहून अधिक मोबाईल फोन जप्त केले. सिताबर्डी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. ...