लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२५ वर्षे युतीत होतो पण...”  - Marathi News | bjp dcm devendra fadnavis reaction over shiv sena yuti and friendship with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंशी आजही मैत्री आहे का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “२५ वर्षे युतीत होतो पण...” 

Devendra Fadnavis Vs Uddhav Thackeray News: मित्र कोणाला म्हणतात? हा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारायला हवा, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Pimpri Chinchwad: लग्नानंतर नोकरी सोडण्याचा तगादा, विवाहितेने संपविले जीवन - Marathi News | Forced to quit job after marriage, married woman life ends Pimpri Chinchwad crime | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्नानंतर नोकरी सोडण्याचा तगादा, विवाहितेने संपविले जीवन

फिर्यादी यांच्या मुलीचे लग्न झाल्यापासून तिला नोकरी सोडून दे, असा तगादा तिच्या सासरच्या मंडळींनी लावला होता... ...

स्मशानभूमीजवळील स्लॅब कोसळला, २ मजुरांचा मृत्यू - Marathi News | Slab collapses near crematorium, 2 laborers killed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :स्मशानभूमीजवळील स्लॅब कोसळला, २ मजुरांचा मृत्यू

नाल्यावरील स्लॅबचे सेंट्रींग काढताना अपघात : वाढोणा गावातील घटनेने खळबळ ...

बाबा रामदेव येताच Rolta India च्या खरेदीसाठी उडाली झुंबड, काय आहे हिच्यात एवढं खास? जाणून घ्या - Marathi News | As soon as Baba Ramdev came, there was a rush to buy Rolta India, know about what is special about it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाबा रामदेव येताच Rolta India च्या खरेदीसाठी उडाली झुंबड, काय आहे हिच्यात एवढं खास? जाणून घ्या

यानंतर इतर अनेक कंपन्यांनीही रोल्टा इंडिया खरेदी करण्याच्या शर्यतीत उतरल्या आहेत.  ...

लिपिकाला लुटणाऱ्या अट्टल तडीपार टोळीप्रमुखाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | Attal Tadipar gang chief arrested for robbing clerk, Crime Branch Unit Two action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लिपिकाला लुटणाऱ्या अट्टल तडीपार टोळीप्रमुखाला अटक, गुन्हे शाखेची कारवाई

या प्रकरणाचा मास्टरमाईंड प्रशांत राठी अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा कसून शोध घेतला जात आहे. ...

इंदापूर दौऱ्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला घेराव; तरुणांनी दिले निवेदन - Marathi News | Eat in Indapur tour. Supriya Sule's vehicle surrounded; A statement given by the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर दौऱ्यात खा. सुप्रिया सुळे यांच्या वाहनाला घेराव; तरुणांनी दिले निवेदन

मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष व आ. दत्तात्रय भरणे यांचे कट्टर समर्थक राहुल गुंडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घेराव घातला.... ...

आमच्या एका हातात तुतारी अन् दुसऱ्या हातात मशाल, नाना पटोलेंचा भाजपाला इशारा - Marathi News | Trumpet in one hand and torch in the other hand, Nana Patole's warning to BJP | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आमच्या एका हातात तुतारी अन् दुसऱ्या हातात मशाल, नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

या तुतारीत अत्याचारी व्यवस्थेला संपवण्याची क्षमता आहे, असा इशारा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिला.  ...

Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल - Marathi News | Todays Soybean Rates Farmers complain about not getting guaranteed price for soybeans | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Todays Soybean Rates : सोयाबीनला मिळेना हमीभावाएवढाही दर, शेतकरी हवालदिल

आज पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार सोयाबीनला दोन बाजार समित्या वगळल्या तर एकाही बाजार समितीमध्ये ४ हजार ६०० रूपये प्रतिक्विंटल म्हणजे हमीभावापेक्षा जास्त दर मिळाला नाही.  ...

बुलेट ट्रेन प्रकल्पावर अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट; ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले... - Marathi News | indian railway minister ashwini vaishnav gives big update on mumbai ahmedabad bullet train project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बुलेट ट्रेन प्रकल्पावर अश्विनी वैष्णव यांनी दिली मोठी अपडेट; ठाकरे सरकारवर टीका, म्हणाले...

Indian Railway Minister Ashwini Vaishnav On Bullet Train India: अश्विनी वैष्णव यांच्या मुंबई दौऱ्यात पुणे ते नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. ...