लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ऑफर झालेली 'रंग दे बसंती' मधली 'ही' भूमिका, स्क्रिप्ट आवडूनही का सोडला शाहिद कपूरने सिनेमा? - Marathi News | Shahid Kapoor was offered the role in Rang De Basanti movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ऑफर झालेली 'रंग दे बसंती' मधली 'ही' भूमिका, स्क्रिप्ट आवडूनही का सोडला शाहिद कपूरने सिनेमा?

शाहिद कपूरने अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये 'रंग दे बसंती' सिनेमाविषयी मोठा खुलासा केलाय (Rang De Basanti, Shahid Kapoor) ...

AAP च्या नगरसेवकाला महिलांची भररस्त्यात चपलाने मारहाण; लाच मागितल्याचा आरोप - Marathi News | AAP corporator beaten with shoes by women; Accused of asking for bribe | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :AAP च्या नगरसेवकाला महिलांची भररस्त्यात चपलाने मारहाण; लाच मागितल्याचा आरोप

प्रधानमंत्री आवास योजनेतील हप्ता मिळवून देण्यासाठी प्रत्येकी रु. 10 हजारांची लाच मागितल्याचा आरोप. ...

जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव - Marathi News | Know today's gram market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या आजचे हरभरा बाजारभाव

नवीन हरभराला आज राज्याच्या विविध बाजारपेठेत काय मिळाला दर. ...

हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका - Marathi News | Is this government of contractors or ordinary citizens Aditya Thackeray criticism of the state government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हे सरकार कंत्राटदारांचे, की सर्वसामान्य नागरिकांचे? आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर टीका

भाजप आणि त्यांना साथ देणाऱ्या पक्षांना सत्तेतून खाली घेण्यासाठी आवश्यक ती रणनीती तयार केली जातीये ...

पुण्यात सर्वाधिक आवक तर जुन्नरला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव  - Marathi News | Latest News 25 Feb 2024 Todays Onion Market Price In Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पुण्यात सर्वाधिक आवक तर जुन्नरला सर्वाधिक भाव, जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव 

आज बाजार समित्यामध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला, हे जाणून घेऊयात.. ...

अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Allu Arjun's son ayaan sing shahrukh khan dunki song lut put gaya video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अल्लू अर्जुनच्या लेकाने गायलं शाहरुखच्या 'डंकी'मधलं 'लुट पुट गया!' व्हिडीओ व्हायरल

'पुष्पा' फेम अल्लू अर्जुनच्या लेकाने शाहरुखच्या डंकीमधलं गाणं त्याच्या खास अंदाजात गायलंय. त्याचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय (Allu Arjun, Shahrukh Khan) ...

डोक्यात विचारांचे काहूर-तुम्हीसुद्धा ओव्हरथिंक करता? ७ गोष्टी करा, टेंशन फ्री-आनंदी राहाल - Marathi News | 7 Easy Ways To Stop Overthinking : How to Stop Overthinking And Calm Your Mind | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डोक्यात विचारांचे काहूर-तुम्हीसुद्धा ओव्हरथिंक करता? ७ गोष्टी करा, टेंशन फ्री-आनंदी राहाल

7 Easy Ways To Stop Overthinking : दुसऱ्या व्यक्तींना आनंद होईल अशा गोष्टी करा. तुम्ही जे बोलता ते करण्याचा प्रयत्न  करा. ...

IND vs ENG 4th Test : एक सॅल्युट तो दिखा दे! कारगिल युद्धात लढणाऱ्या बापाची इच्छा ध्रुव जुरेलनं केली पूर्ण  - Marathi News | India vs England 4th Test Live Update Day 3 : Dhruv Jurel said, "my father was a Kargil war veteran, so my fifty celebration, the salute was for him". | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक सॅल्युट तो दिखा दे! कारगिल युद्धात लढणाऱ्या बापाची इच्छा ध्रुव जुरेलनं केली पूर्ण 

India vs England 4th Test भारताच्या या यशाचे श्रेय जर कुणी गोलंदाजांना देत असेल तर ते पूर्ण सत्य नक्कीच नाही. पहिल्या डावात गडगडलेल्या भारतीय संघाला ध्रुव जुरेल ( Dhruv jurel) याने सावरले. ...

आरटीईचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा - Marathi News | Action plan against schools violating RTE rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरटीईचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या शाळांवर कारवाईचा बडगा

विनामान्यता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मुख्याध्यापकांच्या नियुक्तीचे प्रकरण. ...