लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गुणवत्ता अटीच्या शिथीलतेसाठी कामगारांचे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has been sacked at the workers station for relaxation of quality conditions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुणवत्ता अटीच्या शिथीलतेसाठी कामगारांचे ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे

सध्या या महापालिकेने गेल्या वर्षी कार्यकारी सहायक (लिपिक) पदाच्या एक हजार १७८ जागा भरण्यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतल्या. ...

आचार्य विद्यासागरजी महाराज हे राष्ट्रमुनी, त्यांच्या शिकवणीवर जगाने चालावे!- सरसंघचालक भागवत - Marathi News | Acharya Vidyasagarji Maharaj is the sage of the nation, the world should follow his teachings says RSS Chief Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आचार्य विद्यासागरजी महाराज हे राष्ट्रमुनी, त्यांच्या शिकवणीवर जगाने चालावे!- सरसंघचालक भागवत

आचार्य हे प्रत्यक्ष ईश्वराचेच रूप- डॉ. विजय दर्डा / आचार्यांना समाजातील सर्वच स्तरांतून विनयांजली अर्पण ...

तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे अमरावतीकरांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप - Marathi News | Amravatikar takes darshan of Tathagata Gautama Buddha's ossuary, concludes World Dhamma Conference | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी कलशाचे अमरावतीकरांनी घेतले दर्शन, जागतिक धम्म परिषदेचा समारोप

भिक्खू संघानी दिली धम्मदेसना ...

एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते; थकबाकीचा सुसाट वेग, ६४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला - Marathi News | Allowances of ST employees; Slow pace of arrears, 64 months dearness allowance stopped | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :एसटी कर्मचाऱ्यांचे भत्ते; थकबाकीचा सुसाट वेग, ६४ महिन्यांचा महागाई भत्ता रखडला

वार्षिक वेतनवाढीचीही रक्कम मिळाली नाही ...

"मिहानमध्ये १ लाख युवकांना रोजगार मिळणार"; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | 1 lakh youth will get employment in Mihan- Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"मिहानमध्ये १ लाख युवकांना रोजगार मिळणार"; नितीन गडकरींनी व्यक्त केला विश्वास

‘क्लिक टू क्लाऊड टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस’च्या कार्यालयाचे भूमिपूजन ...

अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना - Marathi News | Bike rider Shailesh Ananda Lhasa killed in collision with unknown vehicle, incident near Mahegaon PhataBike rider killed in collision with unknown vehicle, incident near Mahegaon Phata | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अज्ञात वाहनाच्या धडकेत २७ वर्षीय दुचाकीस्वार ठार, माेहेगाव फाट्याजवळील घटना

शैलेश आनंदा लहासे असे मृतकाचे नाव आहे ...

निळ्या गराची निळी केळी पाहिलीय का? नाव आहे 'आईस्क्रीमची केळी' - Marathi News | Have you ever seen a blue banana? The name is 'Ice Cream Banana'. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निळ्या गराची निळी केळी पाहिलीय का? नाव आहे 'आईस्क्रीमची केळी'

आईस्क्रमीची केळी म्हणून ओळख असलेली निळ्या रंगाची केळी; निर्यातीतून होईल फायदा ...

देशातील लोकांनी दडवले 8897 कोटी; 2000 रुपयांच्या 'एवढ्या' नोटा अजूनही बाजारात... - Marathi News | RBI Report: 8897 crores were hidden by the people of the country; 2000 rupees notes are still in the market... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशातील लोकांनी दडवले 8897 कोटी; 2000 रुपयांच्या 'एवढ्या' नोटा अजूनही बाजारात...

RBI Report: RBI ने दिलेल्या माहितीनुसार, हजारो कोटींच्या 2000 रुपयांच्या नोटा मार्केटमध्येच आहेत. ...

कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका- CM एकनाथ शिंदे - Marathi News | CM Eknath Shinde gives warning to Manoj Jarange Patil over Maratha Reservation storm and Allegations on Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कायद्यापेक्षा स्वत:ला मोठं समजू नका; सरकारने संयम ठेवलाय, अंत पाहू नका- CM एकनाथ शिंदे

रविवारचा दिवस मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या आरोपांमुळे प्रचंड नाट्यमय घडामोडींचा राहिला. याच पार्श्वभूमीवर संध्याकाळी राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांनी आपापाली मते व्यक्त केली. ...