लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचा खर्च वाढून १८,६२५ कोटींवर  - Marathi News | Cost of Bandra-Versova sea-Link increased to Rs 18,625 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे-वर्सोवा सी-लिंकचा खर्च वाढून १८,६२५ कोटींवर 

प्रकल्प ठरणार महागडा; काम संथगतीने सुरू असल्याने २०२८मध्ये पूर्तता ...

मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला - Marathi News | Manoj Jarange Patil should not make political comments; Advice given by Bacchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनोज जरांगेंनी राजकीय भाष्य करू नये; बच्चू कडू यांनी दिला सल्ला

प्रत्येक गोष्ट सरकारमार्फत होते असं नाही असं म्हणत बच्चू कडू यांनी जरांगेंनी केलेला आरोप खोडून काढला आहे. ...

नदीवरील पुलावरून कोसळून बसचा भीषण अपघात! ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | mali bus accident 31 people dead after bus plunges off bridge | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नदीवरील पुलावरून कोसळून बसचा भीषण अपघात! ३१ जणांचा दुर्दैवी मृत्यू

आफ्रीकन देश माली येथे एका रस्ते अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ...

मुंबईत उभारणार पायाभूत सुविधांचे जाळे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा - Marathi News | Infrastructure network to be built in Mumbai; Deputy Chief Minister Ajit Pawar's announcement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत उभारणार पायाभूत सुविधांचे जाळे; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

मुंबईत सार्वजनिक उपक्रम, विशेष हेतू कंपन्या, महापालिका यांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचे अनेकविध प्रकल्प कालबद्धरीत्या पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. ...

मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार - Marathi News | Emphasis on documentation to give Marathi elite status; Will work expeditiously to avoid delay | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीला अभिजात दर्जा मिळण्यासाठी दस्तावेजावर भर; विलंब टाळण्यासाठी वेगाने काम करणार

पाठपुरावा समितीतील सदस्यांची माहिती ...

ग्रामविकासासाठी ९,२८० कोटींची तरतूद; पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य - Marathi News | 9,280 crore provision for rural development; Prioritize infrastructure development Maharashtra Budget 2024 Ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामविकासासाठी ९,२८० कोटींची तरतूद; पायाभूत सुविधांचा विकासांना प्राधान्य

राज्यात पायाभूत सुविधा उभारताना दळणवळणावर अधिक भर देण्यात आला आहे. ...

१८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार; ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य - Marathi News | 18 small textile industry complexes will be established; 36 thousand job creation target maharashtra budget 2024 ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१८ लघू वस्त्रोद्योग संकुले स्थापन होणार; ३६ हजार रोजगार निर्मितीचे लक्ष्य

र्यातवाढ तसेच गुंतवणुकीसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत. ...

१४५ शहरांतील प्रकल्पांना २८,३१५ कोटी मंजूर; महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान  - Marathi News | 28,315 crore approved for projects in 145 cities; Maharashtra Golden Jubilee Urbanization Mahabhiyan Budget 2024 ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१४५ शहरांतील प्रकल्पांना २८,३१५ कोटी मंजूर; महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान 

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविणार आहे. ...

८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरपंप; जमा-खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत - Marathi News | Solar pumps to 8 lakh 50 thousand farmers; Practice on the wire while doing the calculation of savings and expenses Maharashtra Budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरपंप; जमा-खर्चाचे गणित साधताना तारेवरीच कसरत

लोकसभा निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्प मंगळवारी राज्य सरकारकडून सादर करण्यात आला. ...