लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Sindhudurg: बनावट मनी कंट्रोल अ‍ॅप देत ३३ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | 33 lakh fraud by giving fake money control app, case registered against three in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: बनावट मनी कंट्रोल अ‍ॅप देत ३३ लाखांची फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल 

कणकवली: शेअर्स खरेदी करून तुम्हाला जादा फायदा मिळवून देतो असे सांगत धनादेशाद्वारे शहरातील दोन व्यक्तींकडून पैसे घेतले.मात्र, कोणत्याही प्रकारचे ... ...

आनंदाची बातमी! लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचा दर घसरला, पटापट चेक करा लेटेस्ट रेट! - Marathi News | Good news The price of gold and silver fell during the wedding ceremony season check the latest rate | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आनंदाची बातमी! लग्नसराईच्या काळात सोन्या-चांदीचा दर घसरला, पटापट चेक करा लेटेस्ट रेट!

आज गोरखपूर, दिल्ली, मुंबई, लखनौ, जयपूर, इंदूर, कोलकाता आणि पाटण्यासह सर्व शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आहे. ...

Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक - Marathi News | pooja sawant wedding actress got emotional in haldi with sister video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video : सासरी मिळू दे तुला माहेराची माया! पूजाच्या हळदी समारंभात बहीण भावुक

Pooja Sawant Wedding : पूजाच्या हळदीला बहीण भावुक, अभिनेत्रीच्याही डोळ्यांत आलं पाणी ...

पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा - Marathi News | After Ajit Pawar-Sharad Pawar, now Rajendra Pawar commented on the political controversy | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार कुटुंब का फुटलं?; रोहित पवारांच्या वडिलांनी पहिल्यांदाच केला खुलासा

अजित पवार आणि शरद पवार यांची राजकीय भूमिका वेगळी झाल्यानंतर आता पवार कुटुंबातील मतभेदही समोर येऊ लागले आहेत. ...

श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली - Marathi News | Two arrested in Sri Dev Bodgeshwar temple theft case; The money box in the temple was broken | Latest goa News at Lokmat.com

गोवा :श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली

म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे. ...

सावळा रंग म्हणजे दुप्पट हुंडा... रणदीप - इलियानाच्या 'तेरा का होगा लव्हली'चा ट्रेलर भेटीला - Marathi News | tera kya hoga lovely trailer starring randeep hooda Ileana D’cruz | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावळा रंग म्हणजे दुप्पट हुंडा... रणदीप - इलियानाच्या 'तेरा का होगा लव्हली'चा ट्रेलर भेटीला

गंभीर समस्येवर भाष्य करणाऱ्या 'तेरा क्या होगा लव्हली' सिनेमाचा ट्रेलर भेटीला आलाय ...

डेली युजसाठी सुई धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; पाहा १० आकर्षक डिजाईन्स-उठून दिसेल चेहरा - Marathi News | Sui Dhaga Earrings Designs : Latest 10 Sui Dhaga Earrings Designs Sui Dhaga Gold Earrings For Women | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डेली युजसाठी सुई धागा पॅटर्नचे नाजूक कानातले; पाहा १० आकर्षक डिजाईन्स-उठून दिसेल चेहरा

Sui Dhaga Earrings Designs : कमीत कमी ग्रॅममध्ये तुम्हाला या कानातल्यांच्या आकर्षक डिजाईन्स बनवता येतील. ...

"मुलगा-मुलगी भेद नको; सर्वांनाच मोफत उच्च शिक्षण द्या"; आमदाराची विधानपरिषदेत मागणी - Marathi News | "No distinction between boys and girls; Provide free higher education for all''; MLA's demand in Legislative Council vilas potnis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुलगा-मुलगी भेद नको; सर्वांनाच मोफत उच्च शिक्षण द्या"; आमदाराची विधानपरिषदेत मागणी

८ लाखपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुला-मुलींना म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.  ...

Weather Forecast : पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News nashik and North Maharashtra weather forecast for next three days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Forecast : पुढील तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातील हवामान कसं असेल? वाचा सविस्तर 

आता उत्तर महाराष्ट्रासाठी देखील हलक्या स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ...