लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मध्यप्रदेशातील दिंडोरीत भीषण अपघात, पिकअप व्हॅन उलटली; १४ मृत्यू, २० जखमी - Marathi News | accident in Madhya Pradesh's Dindori, pickup van overturns 14 dead, 20 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्यप्रदेशातील दिंडोरीत भीषण अपघात, पिकअप व्हॅन उलटली; १४ मृत्यू, २० जखमी

मध्य प्रदेशातील दिंडोरीत आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ...

कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली एमडीचे उत्पादन; आरोपी भुजबळची माहिती - Marathi News | manufacture of MD under the name of cough medicine; Information of accused Bhujbal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरकुंभ ड्रग्ज प्रकरण: खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली एमडीचे उत्पादन; आरोपी भुजबळची माहिती

या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना पोलिसांनी अटक केली असून, पश्चिम बंगाल येथून सुनील वीरेंदनाथ बर्मन याला अटक करण्यात आली असून, त्याला ट्रान्झिंस्ट रिमांडद्वारे पुण्यात आणले जात आहे.... ...

व्हेंटीलेटरवरील बाळ २ तास अडकले कोंडीत; मार्ग मिळत नसल्याने डॉक्टर संतप्त - Marathi News | Baby on ventilator stuck in dilemma for 2 hours; The doctor is angry because there is no way | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्हेंटीलेटरवरील बाळ २ तास अडकले कोंडीत; मार्ग मिळत नसल्याने डॉक्टर संतप्त

महामार्गावरील वाहतूककोंडीत रुग्णवाहिका मंगळवारी अडकल्याने चिमुकल्या बाळाची प्रकृती बिघडली. ...

वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट - Marathi News | Vegetables become costly due to climate change; Pea, flower and ginger prices are booming, pumpkin prices have also doubled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वातावरणात होत असलेल्या बदलामुळे भाजीपाला कडाडला; वाटाणा, फ्लाॅवर आले तेजीत, भोपळ्याचे दरही झाले दुप्पट

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी ६७७ वाहनांमधून  ३ हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. ...

Opening Bell : शेअर बाजारात आधी घसरण, नंतर वाढ; Reliance मध्ये तेजी, बजाज ऑटो घसरला - Marathi News | share market opening bell sensex nifty up reliance share high bajaj auto down bse nse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात आधी घसरण, नंतर वाढ; Reliance मध्ये तेजी, बजाज ऑटो घसरला

शेअर बाजारातील कामकाज गुरुवारी घसरणीसह सुरू झालं. मात्र नंतर त्यात वाढ दिसून आली. ...

वांद्रे वर्सोवा सी लिंकला लागणार ४ चॉंद,सागरी सेतूवर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविणार - Marathi News | bandra versova sea link will take 4 months orthotropic steel deck will be installed on the sea bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्रे वर्सोवा सी लिंकला लागणार ४ चॉंद,सागरी सेतूवर ऑर्थोट्रोपिक स्टील डेक बसविणार

मच्छीमारांच्या जहाजांना सहज ये-जा शक्य. ...

Pune Crime: उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवले अन् चाकूने केला वार - Marathi News | accused called him on the pretext of returning the money and stabbed him with a knife | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसने पैसे परत देण्याच्या बहाण्याने बोलवले अन् चाकूने केला वार

महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास घडली.... ...

भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार?; दिल्लीत आज महत्त्वाची बैठक - Marathi News | Will BJP announce the first list of Lok Sabha candidates?; Important meeting today in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाकडून लोकसभेची पहिली उमेदवार यादी जाहीर होणार?; दिल्लीत आज महत्त्वाची बैठक

बुधवारी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली ६ राज्यांच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यात उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली ...

'माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता'; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचं मोठं विधान - Marathi News | kangana-ranaut-testifies-in-defamation-case-filed-by-javed-akhtar saying-sushant-singh-rajput-case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझ्या मनात आत्महत्येचा विचार आला होता'; जावेद अख्तर मानहानी प्रकरणी कंगनाचं मोठं विधान

Kangana ranaut:कंगनाने कोर्टात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याचा उल्लेख करत इंडस्ट्रीत आऊटसाइडर लोकांना कशाप्रकारे वागणूक दिली जाते यावर भाष्य केलं आहे. सोबतच मनात सतत आत्महत्येचे विचार येत होते असंही ती यावेळी म्हणाली. ...