लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल - Marathi News | Where did the five hundred crores spent during the Kovid period go?; Question from RTI | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल

तपशील देण्यास महापालिकेची टाळाटाळ : माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव ...

कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन - Marathi News | How to identify the heating stage in livestock and when to do artificial insemination | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कसा ओळखाल जनावरांतील माज व कधी कराल कृत्रिम रेतन

पशुपालकांची प्रत्यक्ष कृत्रिम रेतन प्रक्रियेतील जबाबदारी जाणून घेतल्यानंतर नेमकी 'तांत्रिक' जबाबदारी काय आहे हे जाणून घेऊया. ...

बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Will Taapsee Pannu marry with badminton player Mathias Bose? On the discussion, the actress said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॅडमिंटनपटू मॅथियास बोससोबत तापसी पन्नू चढणार बोहल्यावर? चर्चेवर अभिनेत्री म्हणाली...

तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि बॅडमिंटनपटू मॅथियास बो (Mathias Boe) लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. त्यांच्या अफेअरला १० वर्षे झाली आहेत. आता तापसीने लग्नाच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

41 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनरच्या घरावर बुलडोझर; विरोधकांचा सरकारवर घणाघात - Marathi News | Bulldozer on Rat Miner's home that saved 41 lives; The opposition attacked the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :41 लोकांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनरच्या घरावर बुलडोझर; विरोधकांचा सरकारवर घणाघात

गेल्या वर्षी उत्तरकाशीतील बोगड्यात अडकलेल्या 41 कामगारांचे प्राण वाचवणाऱ्या रॅट मायनर वकील हसन यांच्या घरावर दिल्ली डेव्हलपमेंट अथॉरिटीने बुलडोझर चालवले. ...

छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Cup Kabaddi Tournament: Mumbai City win Men's team title & Mumbai Suburban Women's team title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा : मुंबई शहर पुरुषांत, मुंबई उपनगर महिलांत अजिंक्य

ठाणे -  मुंबई शहर यांनी पुरुष गटात, तर मुंबई उपनगरने महिला गटात "२२व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक" कबड्डी स्पर्धेत अजिंक्यपद पटकावले. ...

चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल - Marathi News | Funds are given by looking at faces ncp Rajesh Tope criticizes ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेहरे बघून निधी दिला जातो, विरोधी पक्षांना एक रुपयाही निधी दिला जात नसेल तर...; राजेश टोपेंचा हल्लाबोल

निधीवाटपावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. ...

Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव - Marathi News | Airtel s Sunil bharti Mittal gets Britain s knighthood from king charles united kingdom first ever for an Indian | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel च्या सुनील मित्तल यांना ब्रिटनचा 'नाईडहुड' सन्मान, पहिल्यांदाच भारतीयाचा गौरव

किंग चार्ल्स यांच्या हस्ते सुनील भारती मित्तल यांचा सन्मान करण्यात आला. ...

२१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम  - Marathi News | NED vs NAM T20I - Michael Levitt (135) became a Youngest men to score T20I century against ODI status teams, break Yashasvi Jaiswal record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२१ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस! नेदरलँड्सच्या फलंदाजाचा मोठा पराक्रम, मोडला यशस्वीचा विक्रम 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये गुरूवारी मोठ्या विक्रमाची नोंद झाली. ...

कलाप्रेमींना महाराष्ट्रात प्रथमच घडणार कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे दर्शन - Marathi News | For the first time in Maharashtra, art lovers will get to see the paintings of Karnataka painters | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कलाप्रेमींना महाराष्ट्रात प्रथमच घडणार कर्नाटकातील चित्रकाराच्या चित्रांचे दर्शन

स्वातंत्र्यसैनिक रुमाले चेन्नबसवय्यांच्या 'वर्ण मैत्री'चे प्रदर्शन, या प्रदर्शनात शिल्पकार व्यंकटचेलापती यांनी रेखाटलेल्या रुमाले चेन्नबसवय्या यांच्या आकर्षक प्रतिमेसह निसर्गाची भव्यता दर्शवणाऱ्या जलरंगातील लार्जर-दॅन-लाइफ रचनाही असतील ...