- पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगरसेवकांची संख्या १६५ असून, ४१ प्रभाग आहेत. त्यापैकी ४० प्रभाग चार सदस्यीय, तर ३८ क्रमांकाचा आंबेगाव - कात्रज प्रभाग पाच सदस्यीय आहे. ...
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची वाढती जवळीक पाहता महापालिका निवडणुकीत मनसे-उद्धवसेनेची युती होईल अशी चर्चा सुरू आहे. मात्र त्याबाबत कुठलीही औपचारिक घोषणा झाली नाही. ...
Maize Market Rate : राज्यात आज सोमवार (दि.१०) नोव्हेंबर रोजी एकूण १९९०९ क्विंटल मका आवक झाली होती. ज्यात ५२२२ क्विंटल हायब्रिड, ६५८३ क्विंटल लाल, ६६३ क्विंटल लोकल, १७५० क्विंटल नं.१, ४४ क्विंटल नं.२, ४९७२ क्विंटल पिवळ्या मकाचा समावेश होता. ...
हमीभाव केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या बोटांचे ठसे जुळत नसल्याने होणारा त्रास आता मिटला आहे. नाफेडने शेतकऱ्यांसाठी 'ई-समृद्धी' हे नवीन मोबाइल ॲप उपलब्ध केले आहे. या ॲपमध्ये चेहरा आणि डोळे स्कॅन करून आधार पडताळणी करत नोंदणी करता येणार आहे. ...