जिल्ह्यातील सध्याच्या या निवडणुकीच्या या कालावधीत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून १६ मार्च ते ३० एप्रिलला या कालव्यातून धडक कारवाई केली आहे. ...
या टोळीतील दोघांना राजस्थानच्या कोटा आणि पंजाबच्या चंडीगडमधून अटक केली आहे. आराेपींना चार मेपर्यंत पाेलिस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. ...
ठाण्याच्या ढाेकाळी भागात राहणाऱ्या रिक्षाचालक आराेपी दिलीप याने १८ ऑगस्ट २०२० राेजी सकाळी १० वाजेच्या सुमारास १५ वर्षांची पीडित मुलगी घरी असताना तिच्या घरात जबरदस्तीने शिरकाव केला. ...
काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते. ...
महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी संध्याकाळी कोटेचा यांनी त्यांचे पॉडकास्ट मराठीत लाँच केले. घाटकोपरमधील भटवाडी येथील समाज कल्याण केंद्रात ते प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांच्याशी संवाद साधत होते. ...