अत्रे कट्ट्याच्यावतीने शनिवारी पाटकर यांच्यासह गीता शाह यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरविले. यावेळी पाटकर पुढे म्हणाल्या की, आज अमेरिकेने १९५१ धरणे तोडून नद्या खुल्या केल्या आहेत. ...
आठवड्याच्या सुरुवातीलाच कोल्हापुरातील उन्हाच्या पाऱ्याने उच्चांक गाठला होता. तब्बल ४१ अंश सेल्सिअसपर्यंत कमाल तापमान गेल्याने अंगाची लाहीलाही झाली होती. ...
एनटीएच्या वरिष्ठ संचालक साधना पाराशर यांनी दिलेल्या माहितीनुसार या परीक्षा केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत माहिती वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली होती. ...
शनिवारपासून समुद्रात लाटा उसळण्यास सुरुवात झाली आहे. ५ मे २०२४ रोजी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात भरतीच्या वेळी अधिक उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. ...
शेख अखिल शेख हसिनोद्दीन (वय ३१, रा. तेलगाव नाका, पेठबीड) असे कारवाई झालेल्या गुंडाचे नाव आहे. अखिलविरोधात जबरी चोरी करणे, चोरी करणे, शिवीगाळ करणे, जिवे मारण्याच्या धमक्या देणे, अवैध शस्त्र बाळगणे, रस्ता अडविणे असे विविध गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल ...