लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

२०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण? - Marathi News | Prophecy in 2016 and became Chief Minister in 2023; Who is MP CM Mohan Yadav's mentor? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :२०१६ मध्ये भविष्यवाणी अन् २०२३ मध्ये बनले मुख्यमंत्री; मोहन यादवांचे गुरू कोण?

आत्मानंद दास स्वामी उर्फ नेपाळी बाबा नावाने ते कदाचित नेपाळशी संबंधित आहेत असं सगळ्यांना वाटते. परंतु असे नाही. ...

काय सांगता? 2023 मध्ये Google वर भारतीयांनी 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च - Marathi News | google release top searches for the 2023 chandrayaan 3 see full list here | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता? 2023 मध्ये Google वर भारतीयांनी 'या' गोष्टी केल्या सर्वाधिक सर्च

गुगलने 'इयर इन सर्च 2023' ची यादी प्रसिद्ध केली आहे, ज्यामध्ये बातम्या, मनोरंजन, मीम्स, प्रवास, पाककृती आणि अनेक विषयांचा समावेश आहे. ...

'पठाण', 'जवान' नंतर किंग खान तिसऱ्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला, 'डंकी'च्या यशासाठी साकडं - Marathi News | Shahrukh Khan took blessings at Vaishnodevi Temple before release of his next movie Dunki | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पठाण', 'जवान' नंतर किंग खान तिसऱ्यांदा वैष्णोदेवीच्या दर्शनाला, 'डंकी'च्या यशासाठी साकडं

शाहरुखने याआधी 'पठाण' आणि 'जवान' च्या रिलीजपूर्वीही वैष्णोदेवीचे दर्शन घेतले होते. ...

"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात" - Marathi News | "Since before I became an MLA, Chhagan Bhujbal has been raising the issue of OBCs.", Devendra Fadanvis on chhagan bhujbal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मी आमदार व्हायच्या आधीपासून छगन भुजबळ ओबीसींचा विषय मांडतात"

भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ आणि त्यांच्या पाठिशी भाजप असल्यावर भूमिका मांडली ...

मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; तीन हेलिपॅडही बांधले - Marathi News | Preparations for the swearing-in ceremony of the new Chief Minister of Madhya Pradesh have started in full swing. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :मध्य प्रदेशच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी; तीन हेलिपॅडही बांधले

डॉ.मोहन यादव बुधवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. ...

मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन - Marathi News | Mahavikas Aghadi targets Health Minister; Demonstration in Vidhan Bhavan wearing mask, stethoscope | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मविआचा आरोग्य मंत्र्यांवर निशाणा; मास्क, स्टेथोस्कोप लावून विधानभवनात आंदोलन

मंत्री खातात तुपाशी, रुग्ण उपाशी, राज्यभरातील विविध शासकीय वैद्यकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांचा मृत्यू वाढला आहे. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष असल्याचा आरोप यावेळी लावण्यात आला.  ...

मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी - Marathi News | How much has terrorism decreased during the Modi government? Amit Shah presented the statistics in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या काळात दहशतवाद किती घटला? अमित शाहांनी संसदेत मांडली आकडेवारी

Terrorism In Jammu Kashmir: गेल्या काही काळापासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांचं प्रमाण बऱ्यापैकी घटलं आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी दहशतवादाशी संबंधित घटनांची आकडेवारी संसदेत सादर केली. ...

"त्याचा फोटो बघताच मी प्रेमात पडले", होणाऱ्या नवऱ्याबद्दल पूजा सावंतचा खुलासा, "माझ्या आईच्या मैत्रिणीने..." - Marathi News | pooja sawant talk about her fiancee said i fall in love when i saw his photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"त्याचा फोटो बघताच मी प्रेमात पडले", होणाऱ्या नवऱ्याबद्दल पूजा सावंतचा खुलासा, "माझ्या आईच्या मैत्रिणीने..."

पूजाने 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल उघडपणे भाष्य केलं. पूजाने त्यांची पहिली भेट, लव्हस्टोरी याबाबत मुलाखतीत खुलासा केला. ...

दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक - Marathi News | Drought monitoring from today Representatives of the Center entered the state held a meeting in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळाची पाहणी आजपासून; केंद्राचे प्रतिनिधी राज्यात दाखल, पुण्यात बैठक

राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊसमान झालेल्या ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला ...