Hardik Pandya reaction, IPL 2024 MI vs KKR:मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून हे हार्दिकचे पहिलेच वर्ष असून MI आता स्पर्धेबाहेर होण्याच्या उंबरठ्यावर आहे ...
विविध प्रकारच्या ६० निकषांची पूर्तता झाल्याने या विभागाला आता ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले. अशा पद्धतीचे मानांकन मिळविणारे डीएसओ कार्यालय हा जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिलाच विभाग ठरला आहे. ...
ही घटना ३ मे रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास लाखांदूर ते पिंपळगाव/को मार्गावर घडली. पियुष विजयकुमार तिरपुडे (२४, अर्जुनी मोर), लकी भारत नाकाडे (२०) व अर्जुन दीपक धोटे (२२) दोन्ही रा ब्रम्हपुरी असे अपघातातील गंभीर जखमीची नावे आहेत. ...
प्राणिप्रेमी सुवर्णा देवघरे आणि विद्याप्रकाश चांडक यांच्या माहितीनुसार, सराफा बाजार परिसरातून वसा संस्थेच्या ॲनिमल्स रेस्क्यू टीमने एका बेवारस मादी श्वानाला रेस्क्यू केले. ...
कणकवली उपजिल्हा रुग्णालयासमोरील मैदानावर रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. ...
लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी पाेलिसांनी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा (एमपीडीए) कायद्यानुसार लातुरातील सुभेदार रामजीनगर परिसरात राहणारा स्वप्निल उर्फ पन्या गौतम कांबळे (२४) याच्याविरुद्ध कारवाई केली आहे. ...