लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गोव्याच्या बाजारात कैऱ्या दाखल, शंभर रुपयांना पाच - Marathi News | mango entered the market of Goa, five for one hundred rupees | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याच्या बाजारात कैऱ्या दाखल, शंभर रुपयांना पाच

यंदाच्या हंगामातील या पहिल्या कैऱ्या आहेत. ...

रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी - Marathi News | Record participation of farmers in Rabi crop insurance scheme, 91,742 farmers registered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

गतवर्षीच्या केवळ १४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच हाेणार : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar Bhavan will be constructed soon: Information of Minister Subhash Paldesai | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन लवकरच हाेणार : मंत्री सुभाष फळदेसाई यांची माहिती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हे लवकरच गाेव्यात हाेणार असून त्याला फक़्त एक इमारत म्हणून न पाहता ते मंदिर म्हणून पाहावे. ...

पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा, 'तो' व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Anushka Sharma gets spotted in a loose outfit video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा बेबी बंप लपवताना दिसली अनुष्का शर्मा, 'तो' व्हिडीओ व्हायरल

नुकतेच अनुष्का मुंबई विमानतळावर स्पॉट झाली. यावेळी तिने काळ्या रंगाचे ओव्हरसाईज जॅकेट घातले होते. ...

पवित्र पाेर्टलवर रिक्त पदांची जाहिरात द्या; शिक्षण आयुक्तांचे राज्यातील सीईओंना पत्र - Marathi News | Advertise vacancies on the holy portal Education Commissioner letter to state CEOs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पवित्र पाेर्टलवर रिक्त पदांची जाहिरात द्या; शिक्षण आयुक्तांचे राज्यातील सीईओंना पत्र

रिक्त जागांची तत्काळ निश्चिती पूर्ण करीत रिक्त आरक्षणाच्या पदांची माहिती जाहिरातीमध्ये उपलब्ध करून द्यावी असेही पत्रात नमूद ...

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य - Marathi News | Para Khelo India Sports Tournament Mumbai's Adil Ansari hits gold medal target | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. ...

स्मशानभूमीवरून वाद, गुडी पारोडाच्या दोनशे ग्रामस्थांनी गाठले पोलीस ठाणे - Marathi News | Argument over graveyard, two hundred villagers of Gudi Paroda reached the police station | Latest goa News at Lokmat.com

गोवा :स्मशानभूमीवरून वाद, गुडी पारोडाच्या दोनशे ग्रामस्थांनी गाठले पोलीस ठाणे

चारही गावातील लोकांच्या वापरातील या समशानभूमीचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून गाजत आहे. ...

 सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत - अभिजीत झुंजारराव - Marathi News | All T. V, movies can't be fun says Abhijit Jhunjarrao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे : सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत - अभिजीत झुंजारराव

सगळेच टी. व्ही, सिनेमे यात रमू शकत नाहीत अशा भावना सुप्रसिद्ध रंगकर्मी अभिजीत झुंजारराव यांनी व्यक्त केल्या. ...

बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई - Marathi News | 12 bikes with fake numbers hidden, seized before sale Action by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :बनावट नंबरच्या १२ दुचाकी लपवल्या, विक्रीआधीच जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मोटारसायकल चोरी करून विक्री करण्याच्या उद्देशाने विविध ठिकाणी लपवून ठेवलेल्या १२ मोटारसायकलींसह एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. ...