खारदांड्यात महायुती आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेव्हा ठाकरे गटाचे शाखाप्रमुख चिंतामणी निवटे यांनी घोषणाबाजी सुरू केली आणि त्यावरून दोन्ही गटांत वाद निर्माण झाला. ...
मतदानाला अवघे १७-१८ दिवस राहिले असताना त्यांची उमेदवारी घोषित झाली. प्रचाराकरिता त्यांच्या हातात फारच कमी दिवस आहेत. त्यातून मालाडवगळता उत्तर मुंबईत काँग्रेसचे फारसे अस्तित्त्व नाही. ...