लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीचा फटका सोयाबीन उत्पादकांना, दोन वर्षांपासून दरात घसरण  - Marathi News | Soybean producers hit by central government import of edible oil, prices fall for two years | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :केंद्र सरकारच्या खाद्यतेल आयातीचा फटका सोयाबीन उत्पादकांना, दोन वर्षांपासून दरात घसरण 

उत्पादन घटूनही दरवाढ होईना; कोल्हापूरचे क्षेत्र १९ हजार हेक्टरने घटले ...

'निश्चयाचा महामेरू'; नितीन गडकरी - Marathi News | union minister nitin gadkari and goa zuari bridge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'निश्चयाचा महामेरू'; नितीन गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वतोपरी सहकार्य आणि गोव्याचे मुख्यमंत्री डॉ, प्रमोद सावंत यांच्या अथक प्रयत्नाने समस्त गोमंतकीय जनतेचे स्वप्न सत्यात उतरत आहे. ...

200 वर्षानंतर पृथ्वीवर जगणं होईल अशक्य, कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं... - Marathi News | Study shows earth will become uninhabitable due to human fart and burp in 200 years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :200 वर्षानंतर पृथ्वीवर जगणं होईल अशक्य, कारण मनुष्यांचं पादणं आणि ढेकर देणं...

कधी सांगितलं जातं की, उल्कापिंडामुळे पृथ्वी नष्ट होईल तर कधी सांगितलं जातं की, एखाद्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वी नष्ट होईल.  ...

हेलिकॉप्टर-ड्रोनद्वारे आकाशातून पाळत; राजौरी जंगलात दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोठे ऑपरेशन - Marathi News | Aerial surveillance by helicopter-drones; Major operation to find terrorists in Rajouri forest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेलिकॉप्टर-ड्रोनद्वारे आकाशातून पाळत; राजौरी जंगलात दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोठे ऑपरेशन

‘ढेरा की गली’ घनदाट जंगलात कालपासून भारतीय लष्कराचे जवान शोध मोहीम राबवत आहे. ...

महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी - Marathi News | Mahatma Basaveshwar, Sant Kashiba Maharaj Economic Development Corporation commissioned; Opportunities for the unemployed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महात्मा बसवेश्वर, संत काशिबा महाराज आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित; बेरोजगारांना संधी

मार्चपर्यंत ५० कोटींची प्रकरणे निकाली काढण्याचे मोठे आव्हान ...

डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश - Marathi News | detention center curb the crime of foreigners in the state said nidhin valsan | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डिटेन्शन सेंटरमुळे राज्यातील विदेशींच्या गुन्हेगारीवर अंकुश

गुन्हेगारीत ६० टक्के बाहेरील लोकांचा समावेश: अधीक्षक वाल्सन. ...

आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर - Marathi News | We will contest 23 Lok Sabha seats claims sanjay Raut congress vijay wadettivar reply | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणारच, राऊतांचा दावा; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर

खासदार संजय राऊत यांनी जागावाटपाबद्दल आक्रमकपणे भूमिका मांडत आम्ही लोकसभेच्या २३ जागा लढवणार असल्याचं घोषित केलं आहे. ...

लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री  - Marathi News | robbery dance bars to be banned said chief minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लुटारू डान्सबारना टाळे ठोकणार: मुख्यमंत्री 

पर्यटकांची फसवणूक करणे पडणार महागात, बार सहा महिने राहणार बंद. ...

कामावरून काढल्याने कंपनीत राडा; मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी - Marathi News | Rada at the company after being fired; The manager was threatened with a sword | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कामावरून काढल्याने कंपनीत राडा; मॅनेजरला तलवारीचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी

दीड महिन्यापासून कंपनीत कामासाठी येत नसल्याने त्यास कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती ...