लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘बरेली’च्या आडून ‘काचधार’ची काटाकाटी सुरूच! - Marathi News | Kachdhar manja of Bareli has been ban in mumbai apart from that is sales in shops in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘बरेली’च्या आडून ‘काचधार’ची काटाकाटी सुरूच!

उत्तर प्रदेशमधून विक्री केल्या जाणाऱ्या ‘बरेली’ मांजाच्या नावाखाली बंदी असलेला नायलॉनचा काचधार लावलेला मांजा मुंबईत लपूनछपून विक्री केला जात आहे. ...

शिक्षण, आरोग्य सुविधांबरोबर संस्कृतीचेही जतन व्हायला हवे: मंत्री सुभाष शिरोडकर - Marathi News | along with education health facilities culture should also be preserved said minister subhash shirodkar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिक्षण, आरोग्य सुविधांबरोबर संस्कृतीचेही जतन व्हायला हवे: मंत्री सुभाष शिरोडकर

शिरोडा येथील श्री शिवनाथ देवस्थानच्या अग्रशाळेचे तसेच देवस्थानच्या कार्यालयाचे उद्घाटन सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

भुयारी मेट्रोतून प्रवास पुढच्या वर्षी; डिसेंबर २०२३ ची डेडलाइन हुकली - Marathi News | deadline of the metro 3 project december 2023 was missed chief minister inspected the project in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भुयारी मेट्रोतून प्रवास पुढच्या वर्षी; डिसेंबर २०२३ ची डेडलाइन हुकली

मुंबईतील पहिलीवहिली भुयारी मेट्रो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो ३ मार्गिकेवरून मुंबईकरांना आता पुढच्या वर्षीच प्रवास करण्याची संधी मिळणार आहे. ...

शिवनाथ संस्थानात आजपासून जत्रोत्सव - Marathi News | jatrotsav at shivnath sansthan goa from today | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शिवनाथ संस्थानात आजपासून जत्रोत्सव

शिरोडा येथील शिवनाथ संस्थानात वार्षिक जत्रोत्सव दि. २६ ते ३१ डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. ...

एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी - Marathi News | A transport corporation bus overturned after the axle broke; Student injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक्सेल तुटल्याने परिवहन महामंडळाची बस उलटली; विद्यार्थी जखमी

बसमधून प्रवास करणाऱ्या काही विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागून जखमा झाल्या आहेत. ...

२०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी - Marathi News | These are the holidays in 2024, see when Holi, Dussehra and Diwali will be | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ मध्ये अशा असतील सुट्ट्या, पाहा कधी असेल होळी, दसरा आणि दिवाळीची सुट्टी

Holidays In 2024: केंद्र सरकारने २०२४ साठी गॅझेटेड सुट्ट्या म्हणजेच राजपत्रित सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र सरकारच्या या यादीमध्ये १७ अनिवार्य सुट्ट्यांचा समावेश आहे. ...

88 वर्षीय वृद्धाने फळं विकणाऱ्याला दिली आपली सगळी प्रॉपर्टी, कारण... - Marathi News | Elderly man 88 leaves crores of property flat to caring fruit seller relatives court order | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :88 वर्षीय वृद्धाने फळं विकणाऱ्याला दिली आपली सगळी प्रॉपर्टी, कारण...

ही घटना चीनच्या शांघायमधील आहे. इथे मा नावाच्या एका वृद्ध व्यक्तीने 3 वर्षाआधी असा निर्णय घेतला होता की, तो त्याची पूर्ण प्रॉपर्टी फळं विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर करेल. ...

मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा - Marathi News | I will not contest the Lok Sabha elections from Pune; Disclosure of Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा

पुणे लोकसभेच्या उमेदवारीबाबत होत असलेल्या चर्चांना फडणवीस यांनी पूर्णविराम दिला ...

आनंदवार्ता! म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील ३० हजार लाेकांना मिळणार घर - Marathi News | 30 thousand people on mhadas master list will get a house | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आनंदवार्ता! म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील ३० हजार लाेकांना मिळणार घर

दक्षिण मुंबईमध्ये राहत असलेल्या अनेक रहिवाशांचे पुनर्विकासादरम्यान आलेल्या विविध अडचणींमुळे पुनर्वसन होऊ शकलेले नाही. ...