लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सनबर्ना विरोधात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी; परिसरातून चोरले शेकडो मोबाईल - Marathi News | Noise pollution complaints against Sunburna; Hundreds of mobile phones stolen from the area | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्ना विरोधात ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारी; परिसरातून चोरले शेकडो मोबाईल

आयोजनाच्या आरंभी स्तरापासून सतत विरोध झालेल्या सनबर्न या संगीत महोत्सवा विरोधात हणजूण पोलीस स्थानकावर आता तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. ...

मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत - Marathi News | Grand inauguration of Marathwada's first 'Vande Bharat Express'; But in the new year itself in the service of common people | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या पहिल्या 'वंदे भारत एक्स्प्रेस'चे उद्घाटन; पण नववर्षातच सामान्यांच्या सेवेत

१ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचणार ...

Cryptocurrency मध्ये पैसै गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी कारवाई - Marathi News | Important news for you if you are investing in cryptocurrency big action from the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Cryptocurrency मध्ये पैसै गुंतवत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी, सरकारकडून मोठी कारवाई

सरकार काही व्हर्च्युअल डिजिटल असेट्स सर्व्हिस प्रोव्हायडर्सच्या युआरएल ब्लॉक करण्याच्या तयारीत आहे. पाहा यात कोणाचा समावेश आहे. ...

तुर्कस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवरील फोटोमुळे वाद! सौदीने फुटबॉलचा फायनल सामनाच रद्द केला - Marathi News | turkish super cup final in saudi arabia riyadh postponed after mustafa kemal ataturk t shirt political slogans row | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तुर्कस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवरील फोटोमुळे वाद! सौदीने फुटबॉलचा फायनल सामनाच रद्द केला

सौदी अरेबियातील तुर्की सुपर कप फायनल रद्द करण्यात आला आहे. ...

नवीन वर्षात 'हे' स्टारकिड्स अभिनयात पदार्पण करणार, कपूर कुटुंबातील लेकीकडे सर्वांचं लक्ष - Marathi News | more starkids going to debut in bollywood in next year 2024 including rasha thadani ibrahim ali khan and shanaya kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षात 'हे' स्टारकिड्स अभिनयात पदार्पण करणार, कपूर कुटुंबातील लेकीकडे सर्वांचं लक्ष

'द आर्चीज' सिनेमातून ३ स्टारकिड्सने यंदा अभिनयात पदार्पण केलं. ...

ऐकावं ते नवलच! ७५ वर्षीय शेतकऱ्याच्या खात्यात आले १ कोटी अन् बळीराजाचंच वाढलं टेन्शन - Marathi News | 75-year-old farmer Sandeep Mandal from Bhagalpur in Bihar suddenly got Rs 1 crore in his bank account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऐकावं ते नवलच! शेतकऱ्याच्या पेन्शन खात्यात आले १ कोटी अन् बळीराजाचंच वाढलं टेन्शन

७५ वर्षीय संदीप मंडल यांनी आपल्या मुलाला एसबीआय बँकेत पासबुक अपडेट करण्यासाठी पाठवले होते. ...

बर्थडेच्या दिवशीच मैत्रिणीला पेट्रोल टाकून जाळलं; कारण ऐकून सर्वांचा थरकाप उडाला - Marathi News | Nandini, a 26-year-old software engineer, was assaulted and set on fire by Vetrimaran | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बर्थडेच्या दिवशीच मैत्रिणीला पेट्रोल टाकून जाळलं; कारण ऐकून सर्वांचा थरकाप उडाला

वेट्रीमारननं हातात लपवलेली पेट्रोल बॉटलमधून नंदनीच्या अंगावर पेट्रोल टाकलं. नंदनीला काही कळण्याच्या आतच त्याने आग लावली ...

'असावा सुंदर काचेचा बंगला...' बाटल्यांपासून घर बनवणाऱ्या इंजिनिअरचे नेटकऱ्यांनी केलं कौतुक, 'Video' व्हायरल - Marathi News | Enginners made a beautiful house from glass bottles video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'असावा सुंदर काचेचा बंगला...' बाटल्यांपासून घर बनवणाऱ्या इंजिनिअरचे नेटकऱ्यांनी केलं कौतुक, 'Video'

काचेच्या बाटल्यांचा असाही उपयोग करता येऊ शकतो? याचे एक अनोखे उदाहरण समोर आले आहे.  ...

नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी - Marathi News | Raigad Police Force ready to welcome New Year; Surveillance through drone cameras for the first time to solve traffic jams | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड पोलीस फौज सज्ज; वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पहिल्यांदाच द्रोण कॅमेरे द्वारे टेहळणी

रायगड जिल्हा हा त्याच्या भौगोलिक स्थानामुळे नेहमीच पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरलेला आहे.   ...