लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विजेचा शॉक लागल्याने ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू - Marathi News | 11-year-old boy dies due to electric shock | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेचा शॉक लागल्याने ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

या ठिकाणी असलेल्या एक मजली घराची शिडी ही महावितरणच्या डीपीजवळ आहे. ...

"जेथे स्वच्छता दिसते तेथे लोक कचरा टाकत नाहीत" - Marathi News | People don't litter where there is cleanliness | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"जेथे स्वच्छता दिसते तेथे लोक कचरा टाकत नाहीत"

जेथे स्वच्छता असेल तेथे लोक कचरा टाकत नाहीत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी केले. ...

सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार... - Marathi News | Saudi arebia's luck has paid off! The largest deposits of gold were discovered in Mecca; Money will print money... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सौदीचे नशीब फळफळले! मक्केत सोन्याचा सर्वात मोठा साठा सापडला; पैसेच पैसे छापणार...

कच्चे तेल आणि सोने यांना जगात मोठी मागणी आहे. अशातच दोन्ही गोष्टी सौदीच्या हाती असल्याने पुन्हा एकदा सौदीच जगावर राज्य करणार आहे. ...

कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद  - Marathi News | Cotton production down, 100 yarn mills closed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कापूस उत्पादन घटले, १०० सूत गिरण्या बंद 

...परिणामी, मागील दहा वर्षांत मराठवाड्यातील सुमारे १०० जिनिंग प्रेसिंग बंद पडल्याची धक्कादायक माहिती आहे.  ...

पलटवार! यूक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला; २० मृत्यू, १०० हून अधिक लोक जखमी - Marathi News | Russia Ukraine War: Ukraine's biggest attack on Russia; 20 dead, over 100 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पलटवार! यूक्रेनचा रशियावर सर्वात मोठा हल्ला; २० मृत्यू, १०० हून अधिक लोक जखमी

मिसाईलनं सेंट्रल कॅथेड्रल स्क्वायरवर एक स्केटिंग रिक, एक शॉपिंग सेंटर आणि रहिवासी इमारतींना लक्ष्य केले आहे. ...

राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री - Marathi News | 22 MLAs became ministers in Rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात २२ आमदार झाले मंत्री

मंत्री करण्यात आलेल्यांत करणपूर येथून निवडणूक लढवणारे सुरेंद्रपाल सिंह टीटी यांचाही समावेश आहे. या जागेसाठी ५ जानेवारीला मतदान आहे. काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुन्नर यांच्या निधनामुळे ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.  ...

हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा - Marathi News | Harbhara vegetable has disappeared from the market, the gourmets are waiting for the spicy anchovy taste | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हरभऱ्याची भाजी बाजारातून झाली गायब,चटकदार आंबट चवीची खवैय्यांना प्रतिक्षा

यंदा अवकाळी पावसामुळे हरभरा पिकांचे नुकसान ...

पोलिसांच्या ताब्यातून दुचाकी चोरटा पळाला - Marathi News | The two-wheeler thief escaped from police custody | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिसांच्या ताब्यातून दुचाकी चोरटा पळाला

ही घटना शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास कारागृहासमोर घडली. ...

"सिनेमातील बिकिनी सीन्समुळे मला ट्रोल केलं आणि...", ट्रोलिंगवर श्रुती मराठे पहिल्यांदाच बोलली - Marathi News | shruti marathe talk about trolling said i got troll for wearing bikini in cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सिनेमातील बिकिनी सीन्समुळे मला ट्रोल केलं आणि...", ट्रोलिंगवर श्रुती मराठे पहिल्यांदाच बोलली

श्रुतीला तिच्या बिकिनी सीन्समुळे ट्रोल करण्यात आलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्रुतीने याचा खुलासा केला आहे. ...