लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नवी मुंबईत पाेलिसांवर हल्ला, पालघरमध्ये गाडी फाेडली! हिट ॲन्ड रन कायद्याविरुद्ध वाहतूकदार संपावर - Marathi News | Attack on the police in Navi Mumbai, the car was torn apart in Palghar Transporters on strike against hit and run law | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवी मुंबईत पाेलिसांवर हल्ला, पालघरमध्ये गाडी फाेडली! हिट ॲन्ड रन कायद्याविरुद्ध वाहतूकदार संपावर

तीन दिवस पुकारलेल्या बंदच्या पहिल्याच दिवशी विविध वस्तूंच्या पुरवठ्याला फटका बसला. राज्यात सुमारे १०० कोटींचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला. ...

पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण - Marathi News | Rumors that petrol pumps will remain closed; The association gave an explanation in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप बंद राहणार ही अफवाच; असोसिएशनकडून महत्त्वाचं स्पष्टीकरण

टँकर चालकांच्या संपाला प्रतिसाद देण्यासाठी अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावरुन टँकर बाहेर पडले नाहीत ...

लातुरात ७८ मद्यपींवर कारवाई; १ हजार ६७७ वाहनांची तपासणी - Marathi News | Action against 78 alcoholics in Latur; Inspection of 1 thousand 677 vehicles | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात ७८ मद्यपींवर कारवाई; १ हजार ६७७ वाहनांची तपासणी

मावळत्या वर्षाला निरोप अन् नववर्षाचे स्वागत रविवारी मध्यरात्री जल्लोषात करण्यात आले. ...

मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन - Marathi News | Violence again in Manipur, 4 dead; Chief Minister's call for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, ४ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून शांततेचं आवाहन

मणिपूर पोलिसांकडून या हल्ल्यात ४ जण मृत्युमुखी पडल्याच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे ...

राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी - Marathi News | Ram-Rahim... Muslim brothers shower flowers on Holy Kalash Yatra in Ayodhya | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :राम-रहीम... मुस्लिम बांधवांकडून अयोध्येतील पवित्र कलश यात्रेवर पुष्पवृष्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही २२ जानेवारी रोजी देशभरात दिवाळी साजरी करण्याचं आवाहन देशवासीयांना केलं आहे. ...

नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, आईसह 2 डीआरजी जवान जखमी - Marathi News | chhattisgarh-six-month-old-girl-died-in-encounter-with-police-and-naxalites-in-bijapur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत 6 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, आईसह 2 डीआरजी जवान जखमी

घटनेची माहिती मिळताच एसएसपी फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. ...

पेट्रोल व डिझेल पंप मध्यरात्रीपासून ‘ड्राय’; इंधनाचा मोजकाच साठा - Marathi News | Petrol and diesel pumps 'dry' from midnight; Low fuel reserves | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल व डिझेल पंप मध्यरात्रीपासून ‘ड्राय’; इंधनाचा मोजकाच साठा

आंदोलनामुळे टँकर पंपावर पोहोचले नाहीत : दर कमी होण्याच्या वृत्ताने पंपांवर इंधनाचा मोजकाच साठा ...

संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे - Marathi News | Angry Anganwadi women workers jailed in Gadchiroli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संतप्त अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांचा गडचिराेलीत जेलभराे

गर्दीने पाेलिस ठाण्याचा परिसर फुलला : शासन धाेरणविराेधात नाराजी ...

लोणी-काळभोरमधील एचपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे; पेट्रोल पुरवठा सुरळीत - Marathi News | Strike of HPCL employees at Loni Kalbhor called off; Gasoline supply smooth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी-काळभोरमधील एचपीसीएल कर्मचाऱ्यांचा संप मागे; पेट्रोल पुरवठा सुरळीत

केंद्र सरकारने नवा कायदा केला असून त्यात वाहनचालकांकडून अपघात झाला तर त्या अपघाताबद्दल चालकाला १० वर्ष शिक्षा आणि सात लाख रुपये दंड अशी तरतुद केल्याचे सांगण्यात येत आहे. ...