फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. ...
जीवन-मरणाच्या दारात झुंज देणाऱ्या रुग्णासाठी रुग्णवाहिका ही जीवनवाहिनीसारखी असते. ...
२०२३ हे वर्ष आयपीओसाठी जबरदस्त राहीलं होतं. या कालावधीत, ८० टक्क्यांहून अधिक आयपीओ प्रीमियमवर लिस्ट झाले होते. ...
जपानमधील भूकंपाच्या परिस्थितीत अडकणार होता ज्युनिअर एनटीआर ...
अग्निसुरक्षा उपायांमधील अंमलबजावणीतील त्रुटी दूर करण्यासाठी महापालिका सर्वेक्षण करीत आहे... ...
भाव १२ हजारांच्याच घरात, शेतकऱ्यांची निराशा ...
अनेकांनी सहकुटुंब ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन, सेल्फी काढून नववर्ष साजरे केले... ...
मुलांची झोप पुरेशी व्हावी म्हणून राज्यपालांनी काही दिवसांपूर्वी शाळांच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना केली. ...
हवामान विभागाने राज्यात काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. ...
संपलेल्या वर्षाच्या अखेरच्या दिवशी सर्वांनी संपत्ती जाहीर केली. दाेन मंत्री वगळता नितीशकुमार यांच्याकडे सर्वांत जास्त संपत्ती आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आहेत. ते नितीशकुमार यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. ...