लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

"लोकांच्या गराड्यामुळे भेट व्हायची नाही, मग...", प्रकाश आणि अंजली आंबेडकरांची हटके लव्हस्टोरी - Marathi News | Prakash Ambedkar and Anjali Ambedkar's love story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांच्या गराड्यामुळे भेट व्हायची नाही, मग...", प्रकाश आणि अंजली आंबेडकरांची हटके लव्हस्टोरी

Prakash Ambedkar And Anjali Ambedkar : 'सत्यशोधक' चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाश आणि अंजली आंबेडकर यांची मुलाखत घेतली. त्यांच्यातील संवादामधून प्रकाश आंबेडकर आणि अंजली आंबेडकर यांची लव्हस्टोरी प्रेक्षकांसमोर आली. ...

"मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो", करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..." - Marathi News | koffee with karan 8 karan johar said he is madly in love with sridevi recalled his first meet with her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी श्रीदेवीच्या प्रेमात होतो", करण जोहरचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला, "तिला पहिल्यांदा भेटलो तेव्हा..."

'कॉफी विथ करण'मध्ये करण जोहरने श्रीदेवी यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण कसं मिळवावं? कृषी विभागाचा सल्ला - Marathi News | How to get control of pink bollworm? Advice to the Department of Agriculture | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुलाबी बोंडअळीवर नियंत्रण हवे? मग फरदड घेणे टाळा! 

गुलाबी बोंडअळींचा होणारा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर शेतकऱ्यांनी फरदड घेणे टाळावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला. ...

राष्ट्रवादीच्या शिबीराला रोहित पवार गैरहजर, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यात अंतर्गत वाद?; पाटलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Rohit Pawar absent from NCP camp, internal dispute between Rohit Pawar, Jayant Patil? patil said clearly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राष्ट्रवादीच्या शिबीराला रोहित पवार गैरहजर, रोहित पवार, जयंत पाटील यांच्यात अंतर्गत वाद?; पाटलांनी स्पष्टच सांगितलं

राष्ट्रवादी शरद पवार गटाने आज शिर्डी येथे शिबीर सुरू आहे. ...

"माझा श्वास थांबला होता, डॉक्टरांनी CPR अन् शॉक देऊन वाचवलं" श्रेयस तळपदेने केला खुलासा - Marathi News | shreyas talpade openend up first time after suffering heartattack says he was clinically dead | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझा श्वास थांबला होता, डॉक्टरांनी CPR अन् शॉक देऊन वाचवलं" श्रेयस तळपदेने केला खुलासा

श्रेयस तळपदेने सांगितला संपूर्ण घटनाक्रम, पत्नी, डॉक्टरांचे मानले आभार ...

लिस्ट होताच पैसे डबल, ₹१०० वर आलेला IPO, पहिल्याच दिवशी ₹१९९ वर पोहोचला शेअर - Marathi News | after listing in share market hri Balaji Valve Components investors money doubled the IPO rs 100 the share reached rs 199 on the first day huge profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लिस्ट होताच पैसे डबल, ₹१०० वर आलेला IPO, पहिल्याच दिवशी ₹१९९ वर पोहोचला शेअर

कंपनीच्या शेअर्सनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. ...

'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर - Marathi News | indomitable will He climbed Kalsubai peak with one foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हारा वही जो लड़ा नहीं', दुर्दम्य इच्छाशक्ती; एका पायाने त्यांनी सर केले कळसूबाई शिखर

दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून त्यांनी हे धाडस केले ...

५ जानेवारी रोजी अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी - Marathi News | heavy vehicles banned on mumbai goa highway on january 5 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :५ जानेवारी रोजी अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावर बंदी

शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे काढले जिल्हाधिकारीनी आदेश. ...

‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील  - Marathi News | There will be a surprise face for Kolhapur Lok Sabha says Satej Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोल्हापूर लोकसभे’साठी ‘सरप्राईज चेहरा’ असेल - सतेज पाटील 

जिल्हा नियोजनाच्या निधीबाबत न्यायालयात जाणार ...