लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सुखद धक्का : चोरल्या गेलेल्या ४५ लाखांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत - Marathi News | Pleasant shock: Stolen valuables worth 45 lakhs returned to passengers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुखद धक्का : चोरल्या गेलेल्या ४५ लाखांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत

१७८ प्रकरणांचा उलगडा : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी ...

अंधेरी-कुर्ला रोडवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या पालिकेच्या वाहनांमुळे पसरते अस्वच्छता - Marathi News | Illegal parking of municipal vehicles on the Andheri-Kurla road creates unsanitary conditions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंधेरी-कुर्ला रोडवर बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या पालिकेच्या वाहनांमुळे पसरते अस्वच्छता

आज सकाळी के पूर्व विभागाच्या अख्यारितीत अंधेरी कुर्ला रोडवरील जे.बी. नगर मेट्रो स्टेशनजवळ पालिकेचे ट्रक आणि व्हॅन बेकायदेशीरपणे पार्क केली होती. ...

कोणीही निरक्षर राहू नये, हे आजोबांचं स्वप्न; नातवाने केलं IIT टॉप, मिळालं 56 लाखांचं पॅकेज - Marathi News | promising student from banda in up has topped iit kharagpur got package worth lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणीही निरक्षर राहू नये, हे आजोबांचं स्वप्न; नातवाने केलं IIT टॉप, मिळालं 56 लाखांचं पॅकेज

सत्यमचे आजोबा दिवंगत दीनानाथ पांडेय यांचं स्वप्न होतं की अटारासह आसपासच्या भागातील एकही व्यक्ती शिक्षणापासून वंचित राहू नये. ...

Maldives Controversy: मालदीवच्या अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान; देशाचा अपमान, खेळाडूंनी उठवला आवाज - Marathi News | Maldives Controversy Former Indian cricket team players Sachin Tendulkar, Suresh Raina, Irfan Pathan have expressed their displeasure over the insulting remarks made about Prime Minister Narendra Modi and India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मालदीवच्या अर्थव्यवस्थेत भारताचे मोठे योगदान; देशाचा अपमान, खेळाडूंनी उठवला आवाज

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताबद्दल मालदीवच्या मंत्र्यांनी केलेली विधानं चर्चेत आहेत. ...

उरणमधील अलिबाग -विरार काॅरिडोरबाधीत शेतकर्‍यांचा मोर्चा - Marathi News | Farmers march against Alibag-Virar Corridor in Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरणमधील अलिबाग -विरार काॅरिडोरबाधीत शेतकर्‍यांचा मोर्चा

जमीनीचे दर आणि न्याय हक्कासाठी न्यायालयात दाद मागणार : एकही इंच जमीन न देण्याचा निर्धार ...

सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा गव्हाच्या पीठाचा खास उपाय करा, लांब-दाट होतील केस - Marathi News | How to Grow Hairs Faster : Homemade Biotin Powder For Hair Growth how to grow hair faster naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत गळून केस पातळ झाले? १ चमचा गव्हाच्या पीठाचा 'हा' उपाय करा, लांब-दाट होतील केस

How to Grow Hairs Faster : लांब केसांसाठी बायोटीन पावडर घरी कसं बनवता येईल ते पाहूया. ...

शिराळ्यात विद्यार्थी एसटी स्थानकातच अभ्यासाला बसले, पुरेशा गाड्या नसल्याने आंदोलन - Marathi News | In Shirala, students sat for their studies at ST station itself, protesting because there were not enough buses | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यात विद्यार्थी एसटी स्थानकातच अभ्यासाला बसले, पुरेशा गाड्या नसल्याने आंदोलन

विद्यार्थी परिषदेचे स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. तालुकाभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिराळा, इस्लामपूर येथे जावे लागते. ...

शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला - Marathi News | If Sharad Pawar had taken care at the right time the picture would have been different; Devendra Fadnavis' troupe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी योग्य वेळी काळजी घेतली असती तरी देखील चित्र वेगळे असते; देवेंद्र फडणवीस यांचा टोला

लोकसभा आणि विधानसभेत प्रंचड मोठा विजय महायुतीला मिळणार ...

कल्याण पूर्वेत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीची पायाभरणी - Marathi News | Foundation laying of Prabhu Shri Ram Temple replica in Kalyan East | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण पूर्वेत प्रभू श्रीराम मंदिर प्रतिकृतीची पायाभरणी

श्रीराम मंदिर उभे राहणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंद, अभिमानाचा क्षण - खासदार श्रीकांत शिंदे ...