लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागपुरात परत ॲडमिशन रॅकेट, आयुर्वेदिक महाविद्यायात प्रवेशाच्या नावाखाली ४.७० लाखांचा गंडा - Marathi News | Admission racket in Nagpur scam of 4 lakhs in the name of admission to Ayurvedic college | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात परत ॲडमिशन रॅकेट, आयुर्वेदिक महाविद्यायात प्रवेशाच्या नावाखाली ४.७० लाखांचा गंडा

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी नंदनवन पोलीस ठाण्यात सौरभविरोधात तक्रार दाखल केली. ...

शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन - Marathi News | One Day State Level Literary Conference organized by Shubhankaroti Sahitya Mandal | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :शुभंकरोती साहित्य मंडळातर्फे एकदिवसीय राज्यस्तरीय साहित्य संमेलन

संमेलनाची सुरुवात गुरुवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने होणार आहे. शहरातील विविध मार्गांवरून ही ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. ...

पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला - Marathi News | Assault for non payment of painting work | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेंटिंगचे काम न दिल्यावरून प्राणघातक हल्ला

पोलिसांनी अनिलला अटक केली आहे. ...

भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ  - Marathi News | An increase of 97 thousand 742 voters in three assembly constituencies in bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी तालुक्यातील तीन विधानसभा मतदार संघात ९७ हजार ७४२ मतदारांची वाढ 

लोकसभा निवडणुकीच्या वारे वाहु लागल्याने राजकीय पक्षांसह शासकीय यंत्रणादेखील कमला लागली आहे. ...

सदोष तलाठी भरती रद्द करण्यासाठी ठाण्यात बेरोजगार आक्रोश मोर्चा - Marathi News | Unemployed protest march in Thane to cancel flawed Talathi recruitment | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सदोष तलाठी भरती रद्द करण्यासाठी ठाण्यात बेरोजगार आक्रोश मोर्चा

ठाणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सहभाग घेऊन हा मोर्चा काढला. ...

Lok Sabha Election: समाजवादी पार्टीकडून यूपीतील १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात  - Marathi News | Lok Sabha Election 2024 Samajwadi Party announces candidates for 16 seats in Uttar Pradesh, Akhilesh Yadav's wife and MP Dimple Yadav will contest from Mainpuri constituency | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पार्टीकडून १६ जागांसाठी उमेदवार जाहीर; डिंपल यादव मैनपुरीतून रिंगणात 

उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीने लोकसभेच्या १६ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. ...

शेतकरी दादा, पटकन फॉर्म भरा अन् थायलंड, पेरू, ब्राझीलचा दौरा करा! - Marathi News | Farmer , quickly fill out the form and visit Thailand, Peru, Brazil! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी दादा, पटकन फॉर्म भरा अन् थायलंड, पेरू, ब्राझीलचा दौरा करा!

यंदा शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे या योजनेचे आयोजन राज्य शासनाच्या कृषी आयुक्तालयाने केले आहे. ...

जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले  - Marathi News | In ahmednagar seeing the courage of the boy who came to the janata darbar ambadas was overwhelmed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जनतादरबारात आलेल्या मुलाचे धाडस पाहून अंबादास दानवे भारावले 

वडिलांचे निधन, बालसंगोपनचा लाभ देण्याची मागणी.  ...

मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेच्या विरोधात चंद्रपुरातून पाठवल्या हरकती - Marathi News | Objections sent from Chandrapur against the notification regarding Maratha reservation | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेच्या विरोधात चंद्रपुरातून पाठवल्या हरकती

राज्यघटनेत, संविधानात सगेसोयरे किंवा सरसगट हा आरक्षणाचा निकष नसून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला असणे हा आरक्षणाचा निकष असतानादेखील अध्यादेश काढला, तो त्वरित रद्द करावा, अशी मागणीही करण्यात आली. ...