लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री छगन भुजबळांचे आवाहन - Marathi News | Minister Chhagan Bhujbal has appealed to give a statement in defense of OBC reservation across the state tomorrow | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या राज्यभरात ओबीसी आरक्षण बचावचे निवेदन द्या; मंत्री भुजबळांचे आवाहन

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून शाब्दिक युद्ध रंगले आहे. ...

Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Students got stuck in the ST bus and got injured after the letter slipped in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ब्रेक मारताच एस.टी.बसमधील पत्रा सरकला, विद्यार्थीनीचा पाय इंजिनमध्ये अडकला; प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

पोर्ले तर्फ ठाणे : सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या पाटीलवाडी एस.टी.बसमधील प्रवाशी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा ब्रेक मारल्यावर सरकला. एसटी ... ...

महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल! - Marathi News | A 'maha' bill of 24 thousand rupees was given to the customer at 165 rupees per unit in Nanded! | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :महावितरणचा प्रताप! ग्राहकाला चक्क १६५ रुपये प्रति युनिटने दिले २४ हजारांचे ‘महा’बिल!

मीटर रिडींग घेताना युनिटचे आकडे व्यवस्थित घेतले जात नसल्याने अव्वाच्या सव्वा बिल ग्राहकांना पाठवले जाते. ...

१० वर्षांचा चिमुकला ब्रेनडेड, पालकांनी केले अवयव दान; समाजासाठी कौतुकास्पद निर्णय - Marathi News | 10-year-old brain-dead, parents donate organs; A commendable decision for society | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१० वर्षांचा चिमुकला ब्रेनडेड, पालकांनी केले अवयव दान; समाजासाठी कौतुकास्पद निर्णय

यकृत , दोन मूत्रपिंड आणि कॉर्नियाचे दान, सांताक्रुझ येथील रहिवासी असलेल्या दहा वर्षीय मुलाला खेळल्यानंतर अचानक तीव्र डोकेदुखी जाणवू लागली. ...

प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Transport of contraband tobacco, 2.29 lakh affected A case has been registered against both | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :प्रतिबंधित तंबाखूची वाहतूक, २.२९ लाखांना लागला चुना; दोघांवर गुन्हा दाखल

राजनांदगावकडून नवेगावबांधकडे जाणाऱ्या वाहनाला पकडून त्या वाहनातून २ लाख २९ हजार रुपयांचा तंबाखू जप्त करण्यात आला. ...

भारत रंग महोत्सवातून जगभरातील नाट्यपरंपरा उलगडणार - Marathi News | Bharat Rang Mahotsav will unfold theatrical traditions from around the world | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारत रंग महोत्सवातून जगभरातील नाट्यपरंपरा उलगडणार

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे आयोजन, १५ शहरांमध्ये १५० कार्यक्रम ...

Satara: कोयना अभयारण्यग्रस्त वेळे, मळेचा ३५ वर्षांचा प्रश्न सुटला; पुनर्वसनास केंद्राची अंतिम मान्यता  - Marathi News | Final approval of central government for rehabilitation of Koyna sanctuary wele and Male village project victims | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना अभयारण्यग्रस्त वेळे, मळेचा ३५ वर्षांचा प्रश्न सुटला; पुनर्वसनास केंद्राची अंतिम मान्यता 

गावांना मिळणार आता सर्व नागरी सुविधा  ...

राष्ट्रवादीची गुरूवारी सरकारविरोधात निदर्शने; ईडीचा करणार निषेध - Marathi News | NCP protests against government on Thursday; ED will protest | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राष्ट्रवादीची गुरूवारी सरकारविरोधात निदर्शने; ईडीचा करणार निषेध

झोपेचे सोंग घेणाऱ्या या सरकारला जागे करणार असल्याचे पक्षाचे नवी मुंबंई जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ...

विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान - Marathi News | Soybean prices continue to fall, hit by production surge abroad; Huge loss to farmers | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विदेशात उत्पादन वाढीचा फटका, सोयाबीनच्या दराची घसरगुंडी थांबेना; शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरूवात झाल्याने दरात घसरण होण्यास सुरूवात झाली. ...