लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला - Marathi News | Cage police's film style action; Gutkha worth 74 lakhs seized after chasing truck | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज पोलिसांची फिल्मी स्टाईल कारवाई; ७४ लाखांचा गुटखा ट्रकचा पाठलाग करून पकडला

पोलिसांनी ट्रक पकडला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. ...

लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान - Marathi News | Pimpri Chinchwad news who will do the work by taking positions of profit? City president pricks ears of office bearers in BJP meeting | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लाभाची पदे घेता, काम कोण करणार ? भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे शहराध्यक्षांनी टोचले कान

- लाभाची पदे घेता, संघटना वाढीचे काम कोण करणार? कोण कोणाच्या जवळचा हे आता चालणार नाही, कामच करावे लागेल, असे त्यांनी सुनावले. ...

उल्हासनगरच्या ७६ व्या वर्धापनदिनावर अघोषित बहिष्कार? राजकीय नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ, आयुक्त्तही गैरहजर  - Marathi News | Unannounced boycott on Ulhasnagar's 76th anniversary? Political leaders turn their backs on the event, commissioner also absent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरच्या ७६ व्या वर्धापनदिनावर अघोषित बहिष्कार? राजकीय नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ, आयुक्त्तही

उल्हासनगर शहराच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीला महापालिका आयुक्तासह अन्य पक्ष नेत्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली आहे. ...

पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती - Marathi News | pune news Relief for the husband Since the wife is the breadwinner, the court has temporarily stayed the interim expenses. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पतीला दिलासा..! पत्नी कमावती असल्याने न्यायालयाने तूर्तास दिली अंतरिम खर्चाला स्थगिती

- प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात केले होते सत्र न्यायालयात अपील ...

स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण - Marathi News | Action taken against Rapido after giving sponsorship, Pratap Sarnaik clarifies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई, प्रताप सरनाईक यांचे स्पष्टीकरण

स्पॉन्सरशीप दिल्यानंतर रॅपीडोवर कारवाई करण्यात आली. ...

Nashik Dam Storage : नाशिकहून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरले?  - Marathi News | Latest News Jayakwadi Dam 40 TMC of water has been released from Nashik so far, see Jayakwadi dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिकहून आतापर्यंत 40 टीएमसी पाणी सोडले, जायकवाडी किती भरले? 

Nashik Dam Storage : नांदुरमध्यमेश्वरमधून आतापर्यंत ४० टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले आहे. ...

जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व - Marathi News | Even after the politics of division the Maha Aghadi dominates in Sangli District Bank | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व

भाजपमध्ये नेत्यांचीच गर्दी : बँकेतील सत्ता अबाधित ...

"पक्ष टिकविण्यासाठी राहुल गांधीकडून मतदारांचा अपमान"; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल - Marathi News | Rahul Gandhi insults voters by objecting to Election Commission: Chandrashekhar Bawankule | Latest jalana News at Lokmat.com

जालना :"पक्ष टिकविण्यासाठी राहुल गांधीकडून मतदारांचा अपमान"; चंद्रशेखर बावनकुळेंचा हल्लाबोल

पक्षाला टिकवून ठेवण्यासाठीच राहुल गांधीकडून निवडणूक आयोगावर आक्षेप: चंद्रशेखर बावनकुळे ...

'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले - Marathi News | My friend Putin PM Modi speaks to Russian President amid Trump's tariff war; invites him to visit India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी फोनवर चर्चा केली. यामध्ये युक्रेन युद्ध आणि द्विपक्षीय संबंधांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...