लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टोमॅटो ५० रुपये; पालक, मेथी, कोथिंबीर स्वस्त - किरकोळमध्ये बहुतांश भाज्या महागच - Marathi News | Tomato Rs 50; Spinach, fenugreek, coriander cheap - most vegetables expensive in retail | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टोमॅटो ५० रुपये; पालक, मेथी, कोथिंबीर स्वस्त - किरकोळमध्ये बहुतांश भाज्या महागच

भाज्यांची दरवर्षीपेक्षा आवक कमीच ...

राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ - Marathi News | 10,000 hike in tuition fee after planned strike of resident doctors in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील निवासी डॉक्टरांचा नियोजित संप मागे, विद्यावेतनात १० हजाराची भरीव वाढ

राज्यातील वैद्यकीय महाविद्यलयातील निवासी डॉक्टरांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बुधवारी झालेल्या बैठकीनंतर नियोजित संप मागे घेतला. ...

श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Terror attack on non-Kashmiris in Srinagar's Shaheed Gunj; Death of a Sikh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरच्या शहीद गूंजमध्ये गैर काश्मीरींवर दहशतवादी हल्ला; एका शीख व्यक्तीचा मृत्यू

गेल्या काही काळापासून काश्मीरमध्ये देशातून आलेल्या पर्यटक, मजुरांवर दहशतवादी हल्ले करत आहेत. ...

धावत्या उरण - नेरुळ रेल्वेमध्ये उरणच्या महिलेच्या पुढाकाराने महिलांनी केली महिलेची प्रसूती; निकिता ठरल्या देवदूत - Marathi News | woman delivery in uran nerul local mumbai giving birth to girl child | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धावत्या उरण - नेरुळ रेल्वेमध्ये उरणच्या महिलेच्या पुढाकाराने महिलांनी केली महिलेची प्रसूती; निकिता ठरल्या देवदूत

धावत्या ट्रेनमध्ये एका महिलेची उरणच्या महिलेने पुढाकार घेऊन अन्य महिलांची मदतीने सुखरूपपणे प्रसृती केल्याची घटना मंगळवारी उरण - नेरुळ रेल्वे मार्गावरील प्रवासा दरम्यान घडली आहे. ...

वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर - Marathi News | Bandra skywalk in a new form but the cost from 16 crores to 80 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वांद्र्याच्या स्कायवॉक नव्या स्वरूपात , पण खर्च १६ कोटीवरून ८० कोटींवर

महापालिकेने नव्या स्कायवॉकचे काम हाती घेतले असून सरकत्या जिन्यासह थेट म्हाडा कार्यालयापर्यंत स्कायवॉक जोडण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. ...

उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे - Marathi News | Municipalities owe to the government for revenue growth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्पन्न वाढीसाठी पालिकेचे सरकारला साकडे

उप्तन्न वाढवण्यासाठी पालिका प्रयत्न करत असून त्यासाठी हिश्श्याची मागणी करण्यात अली आहे. ...

उरण येथील आदिवासींना मासेमारी व्यवसायासाठी बोटींचे वाटप - Marathi News | Allotment of boats for fishing business to tribals of Uran | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :उरण येथील आदिवासींना मासेमारी व्यवसायासाठी बोटींचे वाटप

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून उरण येथील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील सहा आदिवासींना मासेमारी बोटींचे वाटप करण्यात आले आहे. ...

लर्निंग लायसन्सची साईट बंद, नागरिकांना तारीख पे तारीख - Marathi News | Learning license site closed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लर्निंग लायसन्सची साईट बंद, नागरिकांना तारीख पे तारीख

आरटीओ कार्यालय : ग्रामीण भागातील वाहनधारकांचे खेटे. ...

नशिराबादचे तिघे ‘कासव’छाप अटकेत! - Marathi News | Nashirabad three accused arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नशिराबादचे तिघे ‘कासव’छाप अटकेत!

तस्करी करताना रंगेहाथ पकडले : वनविभागाची कारवाई. ...