लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागरी अभिवादन न्यास तर्फे डोंबिवलीतील ६ संस्थांचा सन्मान - Marathi News | 6 organizations in Dombivli honored by Nagari Salutha Nyas | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरी अभिवादन न्यास तर्फे डोंबिवलीतील ६ संस्थांचा सन्मान

संपत्तीला संस्कारांची जोड पाहिजे. : प्रमोद शिंदे ...

कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज, सुप्रिया सुळेंची टिका - Marathi News | Let anyone shoot anyone In Maharashtra every city in crime supriya sule comments | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोणीही याव कोणालाही गोळ्या घालाव्या; महाराष्ट्रात तर गुंडाराज, सुप्रिया सुळेंची टिका

देशात लोकशाही राहिलेली नाही, ही दडपशाहीच सुरु असून महाराष्ट्रही सुसंस्कृत राहिलेलाच नाही ...

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय; इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट - Marathi News | Marathi actress Mansi Naik was spotted hanging out with this guy during Valentine's week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय

 सध्या मानसी विदेशात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

काय हवं? चला ईतवारा बाजारात; वीज मीटर, भांडी-कुंडी, फर्निचर, दरवाजे, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू - Marathi News | what do you want Let's go to Etwara market | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काय हवं? चला ईतवारा बाजारात; वीज मीटर, भांडी-कुंडी, फर्निचर, दरवाजे, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तू

अंबानगरीचा ईतवारा बाजार हा भाजीपाला, अन्नधान्य, फळे यासह नागरिकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू, साहित्य विक्रीसाठी प्रसिद्ध आहे. ...

इचलकरंजीत प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून - Marathi News | Ichalkaranjeet process worker brutally stoned to death | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :इचलकरंजीत प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून

येथील शांतीनगरमधील एका स्मशानभूमीमध्ये एका प्रोसेस कामगाराचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. ...

लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा? - Marathi News | The drum of the Lok Sabha is beating, but whose voice is it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकसभेचा ढोल वाजतोय, पण आवाज कुणाचा?

Loksabha Election : तोंडावर आल्या निवडणुका, पण नक्की कोण लढणार याबाबत संभ्रमच ...

उपरकर यांना पक्षाकडून सक्तीची निवृत्ती देण्यात आली, मनसे नेत्यांकडून टीकास्त्र - Marathi News | Uparkar was forced to retire from the party, criticized by MNS leaders | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उपरकर यांना पक्षाकडून सक्तीची निवृत्ती देण्यात आली, मनसे नेत्यांकडून टीकास्त्र

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका केली  त्यांना मनसेकडून सक्तीची निवृत्ती  देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

म्हादई प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाकडून गोव्याला दिलासा नाहीच, आता पुढील सुनावणी होणार ऑगस्ट महिन्यात - Marathi News | Mhadai case: There is no relief for Goa from the Supreme Court, now the next hearing will be held in the month of August | Latest goa News at Lokmat.com

गोवा :म्हादई प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाकडून गोव्याला दिलासा नाहीच, आता पुढील सुनावणी होणार ऑगस्ट महिन्यात

या काळात गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तिन्ही राज्यांना आपल्या याचिकात अतिरिक्त प्रतिज्ञापत्रे जोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. ...

पूनम पांडे पुन्हा अडचणीत! १०० कोटींचा मानहानीचा दावा, संपूर्ण प्रकरण काय? - Marathi News | Poonam Pandey 100 crore defamation suit filed in up know details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पूनम पांडे पुन्हा अडचणीत! १०० कोटींचा मानहानीचा दावा, संपूर्ण प्रकरण काय?

पूनम पांडेविरोधात १०० कोटींचा मानहानीचा दावा कोणी दाखल केलाय? (Poonam Pandey) ...