कर चुकवल्याप्रकरणी जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाने (डीजीजीआय) १० परदेशी विमान कंपन्यांना समन्स बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. ...
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...
विमानाच्या लँडिंगनंतर पुढच्या ३० मिनिटांत सर्व प्रवाशांना त्यांचे सामान मिळालेच पाहिजे, असे निर्देश नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (बीसीएएस) देशातील सातही प्रमुख विमान कंपन्यांना जारी केले. ...
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत (एप्रिल-जानेवारी) देशातील विजेचा वापर मागील वर्षाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी वाढला आहे. ...
देशात ऑनलाइन शॉपिंग जोरात सुरू आहे. ...
भारतातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दीर्घकालीन प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे अमेरिकेतील एका वरिष्ठ शास्त्रज्ञाने म्हटले आहे. ...
देशात ५० टक्के ओबीसी आणि १५ टक्के मागासवर्गीय राहतात तर आदिवासींची संख्या ८ टक्के आहे. ...
विनोद तावडेंसह ४ नेत्यांची समिती ...
शहरांपेक्षा ग्रामीण भारत करू शकतो अधिक सौरऊर्जा निर्मिती; गरजेनुसार सौरप्रकल्प बसविण्यासाठी हवे सरकारचे प्रोत्साहन ...
गुजरातच्या भूपेंद्र पटेल सरकारने प्रेमविवाहासाठी कुटुंबीयांची परवानगी अनिवार्य केली असल्याचा दावा करणारी एक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. ...