आजचे राशीभविष्य, २० फेब्रुवारी २०२४: दिवस आनंदात जाईल, परदेशी प्रवासात अनुकूलता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 07:30 AM2024-02-20T07:30:32+5:302024-02-20T07:38:49+5:30

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope, February 20, 2024: Day will be happy, favorable for foreign travel | आजचे राशीभविष्य, २० फेब्रुवारी २०२४: दिवस आनंदात जाईल, परदेशी प्रवासात अनुकूलता

आजचे राशीभविष्य, २० फेब्रुवारी २०२४: दिवस आनंदात जाईल, परदेशी प्रवासात अनुकूलता

मेष- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. आणखी वाचा

वृषभ- आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळे हाती आलेल्या संधीला मुकावे लागेल. फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. आणखी वाचा

मिथुन- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळ पासूनच उत्साह व प्रसन्नता अनुभवाल. आणखी वाचा

कर्क- आज आपणास खिन्नता व भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्याने कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्याने आपण बेचैन व्हाल. आणखी वाचा

सिंह- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशा वेळी थोडे गाफील राहिलात तर लाभा पासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडे लक्ष द्यावे. आणखी वाचा

कन्या- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

तूळ- मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती व स्वास्थ्य ह्या संबंधी चिंता लागून राहील. आणखी वाचा

वृश्चिक- मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध व अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. आणखी वाचा

धनु- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय व लेखन कार्य ह्यासाठी अनुकूल आहे. आणखी वाचा

मकर- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती व आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. आणखी वाचा

कुंभ- 20 फेब्रुवारी, 2024 मंगळवार च्या दिवशी मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिक दृष्टया गर्क राहिल्याने कोणताही महत्वाचा निर्णय न घेणे हेच हितावह राहील. आणखी वाचा

मीन- मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज उत्साह व स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र व नातेवाईक यांच्या बरोबर वाद - विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope, February 20, 2024: Day will be happy, favorable for foreign travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app