लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले अन अत्याचार केला - Marathi News | Called and harresed on the pretext of eating Panipuri | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाणीपुरी खाण्याच्या बहाण्याने बोलविले अन अत्याचार केला

एका १५ वर्षीय विद्यार्थिनीशी ओळख झाली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

“मविआला ४२ जागांवर विजय मिळेल, भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचेल”; काँग्रेसचा निर्धार - Marathi News | congress nana patole said maha vikas aghadi will win 42 seats maharashtra will lay the foundation for bjp defeat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मविआला ४२ जागांवर विजय मिळेल, भाजपा पराभवाचा पाया महाराष्ट्रच रचेल”; काँग्रेसचा निर्धार

Congress Nana Patole News: देशात परिवर्तनाचे वारे आहेत. भाजपाच्या सरकारविरोधात प्रचंड चीड आहे. काँग्रेस पक्षावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे, असा दावा करण्यात आला आहे. ...

गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ - Marathi News | see inside video of Gauri Khan's 'Tori' restaurant Torii | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौरी खानच्या 'टोरी' रेस्टॉरंटचा इनसाईड व्हिडीओ पाहिलंत का? नावात दडलाय खास अर्थ

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची पत्नी गौरी खानने मुंबईत स्वत:चे रेस्टॉरंट सुरू केलं ...

'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात - Marathi News | PM Modi on Ram Mandir: 'Even after Ram Mandir, opposition is not ready to leave the path of hatred', PM Modi attacks Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राम मंदिरानंतरही विरोधक द्वेषाचा मार्ग सोडायला तयार नाही', PM मोदींचा काँग्रेसवर घणाघात

'हे तेच लोक आहेत, ज्यांनी प्रभू रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केला होता.' ...

आपत्कालीन स्थितीत पहिल्यांदाच टावर शस्त्रक्रिया, वृद्धाला मिळाले जीवनदान - Marathi News | Tower surgery for the first time in an emergency, an old man got life support | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आपत्कालीन स्थितीत पहिल्यांदाच टावर शस्त्रक्रिया, वृद्धाला मिळाले जीवनदान

लोकमत’शी बोलताना डॉ. अरनेजा म्हणाले, रुग्णाचे वय व त्यांची स्थिती पाहता ‘ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया करून हृदयाचे वॉल्व्ह बदलणे शक्य नव्हते. ...

पुण्यात अनेक ‘ललित पाटील’, पोलिसांनी शोध सुरू ठेवावा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी - Marathi News | Many 'Lalit Patils' in Pune, Police to continue search; MLA Ravindra Dhangekar's demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात अनेक ‘ललित पाटील’, पोलिसांनी शोध सुरू ठेवावा; आमदार रवींद्र धंगेकरांची मागणी

पोलिसांनी ही कारवाई अशीच चालू ठेवून पुण्यातील अमली पदार्थांचे रॅकेट नेस्तनाबूत करावे, अशी मागणी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली.... ...

Pune: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाची धावपळ - Marathi News | Pune: Food abandonment movement in leopard cage for farmers' demands, administration's rush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बिबट्याच्या पिंजऱ्यात अन्नत्याग आंदोलन, प्रशासनाची धावपळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.... ...

बोलण्यात गुंतवत तो एटीएम कार्ड बदलायचा, रोकड लांबविणारा भामटा गजाआड - Marathi News | He used to change the ATM card while engaging in talking, and he was a pretender to extend cash | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :बोलण्यात गुंतवत तो एटीएम कार्ड बदलायचा, रोकड लांबविणारा भामटा गजाआड

पुर्वेकडील टिळकनगर भागात राहणा-या नम्रता जोशी या शहीद भगतसिंग रोडवरील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. ...

चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन - Marathi News | IND vs ENG 4th Test predicted playing xi captain Rohit Sharma master plan Axar Patel may comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन

पहिल्या पराभवानंतर रोहितच्या संघाने सलग दोन कसोटी जिंकले. पण खेळाडूंच्या दुखापतीमुळे कर्णधारापुढे संघनिवडीचे आव्हान आहे. ...