हार्बर मार्गावर सीवूड रेल्वे स्थानकात सोमवारी दुपारी १२च्या सुमारास मुंबईहून पनवेलला जाणारी लोकल आली. यावेळी महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या दिव्या नायडू व भूमिका माने यांच्याकडे एका महिलेने रेल्वेतून उतरताना मदत मागितली. ...
नियोजन निकषांचे घोर उल्लंघन झाल्यास नियोजन तज्ज्ञांनी घेतलेल्या निर्णयावर अपिलीय अधिकारी म्हणून आम्ही बसू शकत नाही. स्मारक उभारण्याचा निर्णय एक धोरणात्मक निर्णय आहे. ...
‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ सोहळ्याला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यावर्षी राज्यातील २४ जिल्ह्यांतील सरपंचांना जिल्हा पातळीवर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी केलेले सरपंच अंतिम सोहळ्यासाठी पात्र ठरले आहेत. ...
मुलुंडमध्ये आईसोबत राहणारी १५ वर्षीय मुलगी २४ जूनच्या संध्याकाळी तिच्या १६ वर्षीय मित्राला भेटण्यासाठी भांडूपच्या महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीत आली होती. ...