लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'पंचायत'च्या कलाकारांनी केलं क्लासिक फोटोशूट, सचिवजी-रिंकीच्या रोमँटिक अदांनी वेधलं लक्ष - Marathi News | Panchayat full cast did a classic photoshoot Sachiviji Rinki's romantic photos viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पंचायत'च्या कलाकारांनी केलं क्लासिक फोटोशूट, सचिवजी-रिंकीच्या रोमँटिक अदांनी वेधलं लक्ष

काही दिवसांपूर्वीच 'पंचायत ४' वेबसीरिज रिलीज झाली. या वेबसीरिजमधील कलाकारांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर व्हायरल झालंय ...

बोगस पीक विमा घोटाळ्याचे परळी कनेक्शन; ४० पैकी ९ सुविधा केंद्र चालक परळीचे - Marathi News | Parli connection of bogus crop insurance scam; 9 out of 40 facility center operators are from Parli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बोगस पीक विमा घोटाळ्याचे परळी कनेक्शन; ४० पैकी ९ सुविधा केंद्र चालक परळीचे

व्याप्ती वाढणार, काही महाभागांनी चक्क उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने जिल्ह्यात पीक विमा भरला ...

एक असं ठिकाण जिथे लग्नानंतर मुलीऐवजी मुलांची केली जाते पाठवणी, भारतातच आहे 'हे' ठिकाण - Marathi News | A place where boys leave their home after marriage know where | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक असं ठिकाण जिथे लग्नानंतर मुलीऐवजी मुलांची केली जाते पाठवणी, भारतातच आहे 'हे' ठिकाण

A place where boys leave their home after marriage: एक ठिकाण असं आहे जिथे लग्नानंतर मुलींना नाही तर मुलांना आपलं घर सोडावं लागतं. चला तर पाहुया काय आहे ही प्रथा आणि कुठे आहे.  ...

मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | The history of the Marathas has not reached the people sufficiently, the British and the locals are also responsible - Chief Minister Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस

एनडीएमध्ये थोरले बाजीराव पेशवे यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न ...

सावळ्याच्या दर्शनापूर्वीच घेतला विसावा; २५ वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्याचे दिंडीतच निधन - Marathi News | Death before the darshan of the Vithhala; Warkari from Butkheda passes away in Dindi | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सावळ्याच्या दर्शनापूर्वीच घेतला विसावा; २५ वर्षांपासून वारी करणाऱ्या वारकऱ्याचे दिंडीतच निधन

पंढरपूरपासून अवघ्या ५० किलोमीटर अंतरावर असताना वाटेतच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाले निधन ...

पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.." - Marathi News | actress Neena Gupta valuable advice to the youth money important than love panchayat 4 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पैसे असल्यावर प्रेम टिकतं! नीना गुप्ता यांचा तरुणांना मोलाचा सल्ला, म्हणाल्या- "तुमच्या बँक खात्यात.."

सध्या पंचायत ४ वेबसीरिजमध्ये भूमिका साकारणाऱ्या नीना गुप्ता यांची चांगलीच चर्चा आहे. नीना गुप्तांनी वैयक्तिक आयुष्यात रोखठोक विधान करत तरुणांना मोलाचा सल्ला दिलाय. ...

तरुणाई नशेच्या आहारी ! अमरावतीत उध्वस्त होतंय भवितव्य : ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कुणाचे ? - Marathi News | Youth addicted to drugs! Future is being ruined in Amravati: Who is behind the drug racket? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तरुणाई नशेच्या आहारी ! अमरावतीत उध्वस्त होतंय भवितव्य : ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कुणाचे ?

तस्करी जोरात; अधिवेशनात आ. संजय खोडके यांनी विधिमंडळाचे वेधले लक्ष : तरुणाईबाबत व्यक्त केली चिंता; मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल ...

PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय? - Marathi News | PM Modi was served food grown on a leaf in Trinidad; What are the connections and benefits with India? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींना त्रिनिदादमध्ये सोहरीच्या पानावर वाढलं गेलं जेवण; भारताशी कनेक्शन अन् फायदे काय?

Sohari Leaf Health Benefits: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिनिदादच्या दौऱ्यावर असताना त्यांना सोहरीच्या पानावर जेवण वाढलं गेलं. भारतीय संस्कृतीशी संबंध असलेल्या या पानावर जेवतानाचा फोटो मोदींनीही शेअर केला. ...

महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना - Marathi News | 'This' factory in Maharashtra sets a record; became the best cooperative sugar factory in the country seven times | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील 'ह्या' कारखान्याने केला विक्रम; सात वेळा ठरला देशात सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना

नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप. शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांनी गुरुवारी राष्ट्रीय कार्यक्षमता पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमात देशातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान केले. ...