लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना - Marathi News | Raosaheb Danve Jalna for the sixth time in the Lok Sabha field, did not become the candidate of 'Maviya' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :रावसाहेब दानवे सहाव्यांदा जालना लोकसभेच्या मैदानात, 'मविआ'चा उमेदवार ठरेना

काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाकडूनही जालना मतदारसंघावर दावेदारी ...

छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी - Marathi News | Govt approval for Farmer Skill Development and Training Center of Chhatrapati Sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगरच्या शेतकरी कौशल्य विकास व प्रशिक्षण केंद्रास सरकारची मंजुरी

इतर कोणत्याही प्रयोजनासाठी सदर जागेचा वापर करता येणार नाही असा आदेशही सरकारकडून देण्यात आला आहे.  ...

"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार - Marathi News | TMC crossed all limits of atrocities with sisters in Sandeshkhali says PM narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"TMC नं संदेशखालीमध्ये भगिनींसोबत अत्याचाराच्या सर्व मर्यादा ओलांडल्या"; बंगालमध्ये दिसला PM मोदींचा रुद्रावतार

पंतप्रधान नरेद्र मोदी शुक्रवारी बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी संदेशखाली घटनेवरून त्यांनी ममता बॅनर्जी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.  ...

भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पालिका मुख्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | Attempted self-immolation in front of the municipal headquarters to investigate the corruption in drain cleaning work in Bhiwandi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पालिका मुख्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न

मागील वर्षी नाले सफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप परशुराम पाल याने केला होता. ...

महाराष्ट्र भवनचे मे महिन्यात भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा - Marathi News | Bhumi Pujan of Maharashtra Bhavan in May, Ajit Pawar's announcement | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महाराष्ट्र भवनचे मे महिन्यात भूमिपूजन, अजित पवार यांची घोषणा

आमदार म्हात्रे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील महाराष्ट्र भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असल्याने शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, आमदार म्हात्रे यांचे आभार व्यक्त केले. ...

तळेगाव दशासरला अवैध सावकाराचे घरी ‘सहकार’ची धाड - Marathi News | Talegaon Dashasar raided the house of an illegal moneylender for 'cooperation' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तळेगाव दशासरला अवैध सावकाराचे घरी ‘सहकार’ची धाड

खरेदीखत, कच्च्या नोंदी असलेल्या डायरीसह अन्य दस्तऐवज जप्त ...

लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती - Marathi News | Postponement of elections to seven cooperative societies | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकसभा निवडणुकीचा फटका : सात सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती

सहकार विभागाद्वारा ३१ मेपर्यंत मुदतवाढ ...

विजेच्या धक्क्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू, सहा महिन्यांनी ठेकेदारावर गुन्हा - Marathi News | Death of four-year-old boy due to electric shock, six months later, a crime against the contractor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विजेच्या धक्क्याने चार वर्षीय मुलाचा मृत्यू, सहा महिन्यांनी ठेकेदारावर गुन्हा

१० ऑगस्ट २०२३ रोजी न्यू मनीषनगर येथील बांधकाम साईटवर पियुष पवन यादव या चार वर्षाच्या मुलाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. ...

मर्सिडीज अपघातग्रस्तांसाठी आंदोलनादरम्यान फडणवीसांचा पुतळा जाळला, युथ कॉंग्रेस कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Fadnavis effigy burnt during protest for Mercedes accident victims, case registered against Youth Congress workers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मर्सिडीज अपघातग्रस्तांसाठी आंदोलनादरम्यान फडणवीसांचा पुतळा जाळला

आंदोलकांकडून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. ...