लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत - Marathi News | Has Tutari reached the village? Phone of Supriya Sule; Baramatikar said we are with Dada ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: तुतारी पोहोचली का गावात? सुप्रिया सुळेंचा फोन; बारामतीकर म्हणाला आम्ही दादांसोबत

पवार कुटुंबातील दोन व्यक्ती यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून आमने-सामने आल्याचे बघायला मिळण्याची शक्यता आहे ...

धक्कादायक! समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; काँक्रीट भरभरून खाली कोसळले - Marathi News | Big pothole fell on Samriddhi Highway at Amravati; The concrete came crashing down flyover | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! समृद्धी महामार्गावर पडला जीवघेणा खड्डा; काँक्रीट भरभरून खाली कोसळले

काम निकृष्ट झाल्याने दोन वर्षांमध्येच या महामार्गावर खड्डे पडले. खड्यातील लोखंडी सळखी तुटल्याचे दिसत आहे. ...

राज्यात यंदा उन्हाळा कडक! विविध भागात येणार उष्णतेची लाट, काय सांगितलं हवामान खात्यानं? - Marathi News | This summer is harsh in the state! Heat wave coming in different areas, what did the weather department say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात यंदा उन्हाळा कडक! विविध भागात येणार उष्णतेची लाट, काय सांगितलं हवामान खात्यानं?

उष्णतेच्या लाटा वाढणार, महाराष्ट्र तीव्र उन्हाच्या चटक्यात होरपण्याचा अंदाज... ...

"माझ्या आईला जाऊन आज १५ वर्ष झाली, पण...", मिलिंद गवळी भावुक - Marathi News | emotional story of aai kuthe kay karte Milind Gawli talking about his mother aai ekvira temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"माझ्या आईला जाऊन आज १५ वर्ष झाली, पण...", मिलिंद गवळी भावुक

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर देवीच्या मंदिरातला एक भावूक किस्सा शेअर केलाय. तुम्हीही वाचा ...

100 वर्ष जगण्याचा खास फंडा, हे फूड्स खाल तर दूर होईल अनेक समस्या - Marathi News | Doctor told to include 10 flavonols rich foods to increase longevity and life expectancy | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :100 वर्ष जगण्याचा खास फंडा, हे फूड्स खाल तर दूर होईल अनेक समस्या

जेनेटिक्स, दुर्घटना आणि आजारामुळे मृत्यूसारख्या कारणांना कंट्रोल केलं जाऊ शकत नाही. ...

तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी - Marathi News | After three years of waiting, water will flow in the closed pipe project of 'Chasakman' | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तीन वर्षांच्या प्रतीक्षेतून 'चासकमान'च्या बंदिस्त पाइप प्रकल्पामध्ये खळखळणार पाणी

शिरूर आणि खेड तालुक्यातील शेतीच्या सिंचनासाठी वरदान ठरलेल्या चासकमान सिंचन प्रकल्पाचे पाणी बंदिस्त पाइपद्वारे देण्याच्या १ हजार ९५६ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला राज्य सरकारने तीन वर्षांनंतर प्रशासकीय मान्यता दिली. ...

कुशल कारागिरांना दोन लाखापर्यंत कर्ज; प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा कसा घ्याल लाभ? - Marathi News | Loans up to two lakhs to skilled artisans; How to benefit from Pradhan Mantri Vishwakarma Skill Scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कुशल कारागिरांना दोन लाखापर्यंत कर्ज; प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेचा कसा घ्याल लाभ?

योजनेतून कोणते लाभ मिळतात? कुठे करता येणार अर्ज? ...

रामेश्वरम कॅफे स्फोटासंदर्भात आज उच्चस्तरीय बैठक; मुख्यमंत्री अन् गृहमंत्री उपस्थित राहणार - Marathi News | High level meeting today regarding Rameswaram cafe blast; Chief Minister and Home Minister will be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रामेश्वरम कॅफे स्फोटासंदर्भात आज उच्चस्तरीय बैठक; मुख्यमंत्री अन् गृहमंत्री उपस्थित राहणार

सदर प्रकरणात रामेश्वरम कॅफेमध्ये अज्ञात बॅग ठेवण्यात आली होती. ...

दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती - Marathi News | This tree will live for twenty-five years blooming in the drought belt.. How is cultivation done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळी पट्टयात फुलतंय पंचवीस वर्षे जगणारं हे झाड.. कशी केली जाते शेती

पहिल्या वर्षी एका झाडाला कमीत कमी दहा ते बारा किलो फळ निघत आहे. एकरात सहाशे खांब उभे केले आहेत. दीड वर्षात एकरी उत्पन्न आठ ते दहा टन मिळत असून, किलोमागे ८० ते ३०० रुपये भाव मिळत आहे. ...