लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हळदीचे क्षेत्र घटले.. यंदा शेतकऱ्यांना हळद करणार मालामाल? - Marathi News | Turmeric area decreased.. This year, will the farmers get good market price and income? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळदीचे क्षेत्र घटले.. यंदा शेतकऱ्यांना हळद करणार मालामाल?

सांगली मार्केट यार्डात हळदीची आवकही जेमतेम आहे. यामुळे चांगल्या प्रतीच्या हळदीला प्रतिक्विंटल ३० हजार, तर सरासरी प्रतिक्विंटल २२ हजार रुपयांचा दर मिळत आहे. ...

Sindhudurg: १५ हजारांची लाच स्वीकारताना नेरूर वनपाल जाळ्यात, लाकूड परवाना पाससाठी लाचेची मागणी - Marathi News | Nerur forester arrested while accepting bribe of 15 thousand | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: १५ हजारांची लाच स्वीकारताना नेरूर वनपाल जाळ्यात, लाकूड परवाना पाससाठी लाचेची मागणी

कुडाळ : लाकूडतोडीचा वाहतुकीसाठीचा पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच लाकूड व्यावसायिकाकडून स्वीकारताना नेरुरपारचे वनपाल अनिल हिरामण राठोड (४९) ... ...

चारा पीक घ्यायचे आहे ! मग हा प्रथिने युक्त घास करा - Marathi News | Forage crop to be harvested! Then do this protein rich grass | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा पीक घ्यायचे आहे ! मग हा प्रथिने युक्त घास करा

लसूण घास हे द्विदलवर्गीय पीक असून ६० ते ९० से.मी. ऊंचीपर्यंत वाढते. योग्य व्यवस्थापन केल्यास लसूण घासापासून वर्षभर भरपूर, सकस अश्या हिरव्या चार्‍याचे उत्पादन मिळते. ...

मुलांना अभ्यासाची गोडी नाही-हट्ट करतात? 5 टिप्स, लहानपणापासूनच हूशार होतील मुलं-यश मिळेल - Marathi News | How to Build a Well Rounded Child : 5 Effective Parenting Tips For All Rounder Child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांना अभ्यासाची गोडी नाही-हट्ट करतात? 5 टिप्स, लहानपणापासूनच हूशार होतील मुलं-यश मिळेल

How to Build a Well Rounded Child : आई वडिलांनी आपल्या मुलांचे पॅशन जपण्यात आणि त्यांना त्याच्या आवडीच्या गोष्टी करू देण्यात प्रोत्साहन द्यायला हवे. ...

हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले - Marathi News | Removal of encroachments in Jaleshwar lake area of Hingoli started; A team of 400 people is in action | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीच्या जलेश्वर तलाव परिसरातील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात; ४०० जणांचे पथक धडकले

यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जवळपास ४०० अधिकारी,  कर्मचाऱ्यांचा ताफा ही या परिसरात उपस्थित आहे. ...

घराबाहेर खेळणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीवर पिटबुलने केला हल्ला; चावा घेतला अन्... - Marathi News | 7-year-old girl attacked by pitbull while playing outside in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घराबाहेर खेळणाऱ्या ७ वर्षांच्या मुलीवर पिटबुलने केला हल्ला; चावा घेतला अन्...

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. ...

गडहिंग्लज पंचायत समितीला मिळाली तब्बल१६ लाखांची बक्षिसे!, 'यशवंत पंचायतराज'मध्ये हॅट्रिक  - Marathi News | Under Yashwant Panchayat Raj Abhiyan Gadhinglaj Panchayat Samiti ranked second in Pune Division | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गडहिंग्लज पंचायत समितीला मिळाली तब्बल१६ लाखांची बक्षिसे!, 'यशवंत पंचायतराज'मध्ये हॅट्रिक 

राम मगदूम  गडहिंग्लज(जि. कोल्हापूर ) यशवंत पंचायतराज अभियान अंतर्गत २०२०-२१ व २०२२-२३ या दोन्ही वर्षी झालेल्या स्पर्धेत गडहिंग्लज पंचायत ... ...

मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका - Marathi News | The Maratha community should observe seven days in peace; Manoj Jarange Patil's role in 'Wait and Watch' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठा समाजाने सात दिवस शांततेत पाहावे; मनोज जरांगे पाटील यांची ‘वेट ॲण्ड वॉच’ची भूमिका

जेलमध्ये गेलो तरी तेथेही उपोषण करीन. समाजाने एकजूट आणि संयम ठेवून पाठीशी राहावे, असे आवाहन जरांगे यांनी केले. ...

"मी १८ वर्षांची असताना करण जोहरने...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल दिशा पटानी स्पष्टच बोलली - Marathi News | disha patani talk about nepotism in bollywood said im actress because of karan johar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी १८ वर्षांची असताना करण जोहरने...", बॉलिवूडमधील नेपोटिझमबद्दल दिशा पटानी स्पष्टच बोलली

दिशा पटानीने बॉलिवूडमधील नेपोटिझमवर थेट भाष्य केलं. याबरोबरच तिने नेपोटिझमवरुन बॉलिवूडला ट्रोल करणाऱ्यांनाही सुनावलं.  ...