लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले! - Marathi News | Vanchit announced 3 Lok Sabha candidates Prakash Ambedkar spoke clearly about Mva | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वंचितने लोकसभेचे ३ उमेदवार जाहीर केले?; खुलासा करत प्रकाश आंबेडकर मविआबद्दल स्पष्टच बोलले!

महाविकास आघाडीला विश्वासात न घेता वंचित आघाडीने लोकसभेच्या तीन जागांवर उमेदवारांची घोषणा केल्याचे वृत्त समोर आले होते. ...

नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम - Marathi News | CPM agitators stay in Nashik for seventh day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये माकपाच्या आंदोलकांचा सातव्या दिवशीही मुक्काम

ऐन सुटीच्या दिवशी रविवारी आंदोलनामुळे शहराच्या काही ठिकाणची वाहतूक खोळंबली. ...

खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन - Marathi News | Demand for 91 thousand metric tons of fertilizers for Kharipa, Dist. W. Planning of Chemical Fertilizers by Agriculture Department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खरिपासाठी ९१ हजार मेट्रिक टन खतांची मागणी, जि. प. कृषी विभागाकडून रासायनिक खतांचे नियोजन

खरीप हंगामासाठी आवश्यक रासायनिक खत व बियाण्याचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने करण्यात येते. ...

...अन् कडेगावच्या अश्विनीचा झाला अंश, लिंग परिवर्तनाची शेवटची शस्त्रक्रियाही यशस्वी - Marathi News | Kadegaon Ashwini's last sex change surgery was also successful | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :...अन् कडेगावच्या अश्विनीचा झाला अंश, लिंग परिवर्तनाची शेवटची शस्त्रक्रियाही यशस्वी

पहिल्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गॅझेट करून अंश खलिपे हे नाव धारण केले. पहिल्या टप्प्यातील शस्त्रक्रिया १६ मार्च रोजी २०२२ रोजी झाली. ...

जय श्रीराम! कैद्यांनी बनवलेल्या पिशवीतून राम मंदिराचा प्रसाद मिळणार; ट्रस्टची मोठी ऑर्डर - Marathi News | ram mandir ayodhya prasad of ram lalla will be available in bags made by prisoners | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जय श्रीराम! कैद्यांनी बनवलेल्या पिशवीतून राम मंदिराचा प्रसाद मिळणार; ट्रस्टची मोठी ऑर्डर

Ayodhya Ram Mandir: राम मंदिरासाठी आपले काही योगदान असावे, या भावनेतून कैद्यांनी पिशव्या तयार करून पाठवल्या. या पिशव्या ट्रस्टला एकदम आवडल्या. आता यातून रामललाचा प्रसाद दिला जाणार आहे. ...

'या' कारणामुळे वडील आणि मुलाचे अजिबात पटत नाही; बाप-लेकाचं नातं घट्ट होण्यासाठी सद्गुरू सांगतात.... - Marathi News | Motivational Speaker Sadhguru Explains Why Sons And Fathers Fight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणामुळे वडील आणि मुलाचे अजिबात पटत नाही; बाप-लेकाचं नातं घट्ट होण्यासाठी सद्गुरू सांगतात....

Sadhguru Told The Real Reason Behind The Fight Between Father And Son : जेव्हा मुलं १५ ते  १६ वर्षांची होतात तेव्हा प्रोब्लेम व्हायला सुरूवात होते. ...

शिराळा तालुक्यातील डोंगरदऱ्यात ‘डोंगरची काळी मैना’ फुलू लागली - Marathi News | Black currants started blooming in the hill valley of Shirala taluka | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळा तालुक्यातील डोंगरदऱ्यात ‘डोंगरची काळी मैना’ फुलू लागली

हिरव्यागार डोंगराची काळी मैना आता हिरवीगार दिसू लागली आहे. या एप्रिल व मे महिन्याच्या सुरुवातीला ही मैना पिकायला सुरुवात होते. ...

"दिल्ली चलो मार्च टळलेला नाही, मागण्या मान्य झाल्या नाही, तर...", शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांचा इशारा - Marathi News | farmer protest jagjit singh dallewal said delhi chalo march is not suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर...", जगजित सिंग डल्लेवाल यांचा इशारा

Delhi Chalo March : येत्या काही दिवसांत आमचा दिल्ली चलो मार्च काढण्यात येणार आहे, असे शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी रविवारी सांगितले. ...

"OLA ड्रायव्हरने माझ्या मुलासमोरच मला मारलं..."; प्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव - Marathi News | man assaulted by ola driver in front of son know what is the whole matter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"OLA ड्रायव्हरने माझ्या मुलासमोरच मला मारलं..."; प्रवाशाने सांगितला धक्कादायक अनुभव

सोशल मीडियावरील एका युजरने काही दिवसांपूर्वी ओला कॅबमध्ये आलेला भयंकर अनुभव शेअर केला. सिंपली ब्लडचे संस्थापक किरण वर्मा यांनी लिंक्डइन या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे जी खूपच धक्कादायक आहे.  ...