लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रकाश आंबेडकरांनी चुकीची भूमिका घेऊ नये: संजय राऊत  - Marathi News | Prakash Ambedkar should not take wrong stand says Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रकाश आंबेडकरांनी चुकीची भूमिका घेऊ नये: संजय राऊत 

ज्यांना जेलमध्ये टाकणार होते त्यांचे पुनर्वसन केल्याचा आरोप. ...

एटीएम सेंटरमध्येच कार्डची अदलाबदल - Marathi News | Card exchange at the ATM center itself | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एटीएम सेंटरमध्येच कार्डची अदलाबदल

एटीएम सेंटरमध्येच पैसे काढण्यास मदत करण्याच्या नावाखाली एका ठगाने डेबिट कार्डची अदलाबदल केल्याचा प्रकार मालाडमध्ये समोर आला आहे. ...

‘चोचो’ने चोरले ३० हजार! हस्तगत केले ५२०० रुपये; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई  - Marathi News | stole 30 thousand! Rs.5200 seized Action by local crime branch | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :‘चोचो’ने चोरले ३० हजार! हस्तगत केले ५२०० रुपये; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 

राहुल ऊर्फ चोचो गेंदलाल ओंकारकर (२४, रा. नंगपुरा मुर्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...

बोलेरोच्या धडकेत शिक्षिका गंभीर जखमी - Marathi News | Teacher seriously injured in collision with bolero | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बोलेरोच्या धडकेत शिक्षिका गंभीर जखमी

भरधाव बोलेरो वाहनाने धडक दिल्यामुळे शाळेत जात असलेली शिक्षिका गंभीर जखमी झाली. ...

उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर?  - Marathi News | Old chamber in Ulhasnagar subway work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात भुयारी गटार कामात जुनेच चेंबर? 

भुयारी गटार व पाणी योजना वादात, रिपाइं व काँग्रेस ठोठावणार न्यायालायचा दरवाजा. ...

अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त  - Marathi News | Finally water was released from Ghatne Barrage for Mohol NCP workers expressed their happiness by filling the rows | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अखेर घाटणे बॅरेजमधून मोहोळसाठी पाणी सोडले; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून पेढे भरवून आनंद व्यक्त 

मोहोळ शहराला पाणीपुरवठा होण्यासाठी २ मार्चला रात्री १० वाजता घाटणे बॅरेजचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. ...

मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे - Marathi News | PM Modi LokSabha Election : Mission 400 Par; PM Modi in action mode, marathon tours of 12 states in next 10 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 400 पार; PM मोदी अॅक्शन मोडमध्ये, पुढील 10 दिवसांत 12 राज्यांचे मॅरेथॉन दौरे

PM Modi LokSabha Election : उद्यापासून पंतप्रधान मोदींच्या मॅरेथॉन दौऱ्याला सुरुवात होत आहे. ...

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Marathi News | previous government shed crocodile tears Chief Minister eknath Shinde criticizes Uddhav Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. ...

चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला - Marathi News | Found with knife, jailed by police | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चाकू घेऊन सापडला, पोलिसांनी तुरुंगात टाकला

चाकू घेऊन फिरणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट २ ने अटक करून दुचाकीसह ६० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ...