लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भांडण असले म्हणून काय झाले? भेटायला हवेच! - Marathi News | What happened because there was a fight Must meet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भांडण असले म्हणून काय झाले? भेटायला हवेच!

जागतिक परिषदांत अनेकदा खडाजंगी होते; पण जगात शांतता नांदावी यासाठी अगदी शत्रू राष्ट्रांतही अशा परिषदा अधूनमधून होणे चांगलेच आहे. ...

पोट सुटलंय, मांड्याची चरबी कमी होईना? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट-मांड्या स्लिम दिसतील - Marathi News | Benefits Of Starting The Day With This Detox Water : Benefits Of Drinking Saunf And Tulsi Tea | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय, मांड्याची चरबी कमी होईना? पाण्यात 'हा' पदार्थ मिसळून प्या, पोट-मांड्या स्लिम दिसतील

Benefits Of Starting The Day With This Detox Water : बेली फॅट कमी करण्यासाठी स्ट्रेस, रूटीन योग्य नसणं, हॉर्मोनल इंम्बेलेन्स आणि डायजेशनच्या समस्या उद्भवू सकतात ...

पाकिस्तानचे इस्लामिक धर्मगुरु ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत; पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बनवला प्लॅन, आधीच दिला होता इशारा - Marathi News | Islamic clerics from Pakistan will not be able to come to Britain The plan made by Prime Minister Rishi Sunak, had already been warned | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानचे इस्लामिक धर्मगुरु ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत; पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बनवला प्लॅन

ब्रिटनमधील वाढत्या कट्टरवादावर आता पंतप्रधान ऋषी सुनक यांनी आता यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक योजना तयार केली आहे. या अंतर्गत अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि इंडोनेशियातील कट्टरपंथी इस्लामिक धार्मिक नेते ब्रिटनमध्ये येऊ शकणार नाहीत. ...

पेन्शनच्या टेन्शनवर उतारा - Marathi News | editorial about pension | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पेन्शनच्या टेन्शनवर उतारा

लोकशाही व्यवस्थेत कोणाला नाही म्हणता येत नाही आणि एकदा दिलेले परतही घेता येत नाही.  ...

...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा - Marathi News | 10% of the votes in Bihar, Uttar Pradesh can be turned by sitting here - Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर UP, बिहारमधलं १० टक्के मतदान इथं बसून फिरवू शकतो; प्रकाश आंबेडकरांचा दावा

प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडे घातली अट, यापुढे भाजपासोबत जाणार नाही असं लेखी मसुदा युतीच्यावेळी जाहीर करावा ...

काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत? - Marathi News | Why are the Congressmen leaving their homes | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काँग्रेसवाले आपले घर सोडून का चालले आहेत?

काँग्रेस पक्षात पळापळ का सुरू झाली आहे, असा प्रश्न लोक भले विचारत असतील; परंतु काँग्रेसने तर शहामृगासारखी वाळूत मान खुपसलेली आहे.  ...

अन्न मिळविण्यासाठी शेकडो लोक उतरले समुद्रात - Marathi News | Hundreds of people went into the sea to get food | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अन्न मिळविण्यासाठी शेकडो लोक उतरले समुद्रात

...दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार गाझाची २२ लाखांहून अधिक लोकसंख्या उपासमारीच्या उंबरठ्यावर आहे. ...

अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटल्यास...; कोलकाता हायकोर्टाने फटकारले, नेमके काय झाले होते?  - Marathi News | If a stranger is called darling Calcutta High Court scolded, what exactly happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनोळखी महिलेला डार्लिंग म्हटल्यास...; कोलकाता हायकोर्टाने फटकारले, नेमके काय झाले होते? 

...त्यानंतर उच्च न्यायालयाच्या पोर्ट ब्लेअर खंडपीठाचे न्यायाधीश जय सेनगुप्ता यांनी आरोपीची शिक्षा कायम ठेवली. ...

मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण - Marathi News | Watching the match on a mobile phone caused the train accident says minister said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली. ...